घर, ऑफिस, नातेवाईक अशा सगळ्या आघाड्यांवर लढण्याची किमया प्रत्येक स्त्रीला करावी लागतेच. एकाचवेळी हे सगळं सांभाळताना धावपळ होतेच. त्यामध्ये कित्येक कामं चुकीची होतात.
↧