सरोगसी संदर्भातील विविध मुद्द्यांची चर्चा होत असताना, यासाठी गोऱ्या महिलांना प्राधान्य दिले जात असल्याचे समोर आले. खरंतर केवळ सरोगसीमध्ये नव्हे, तर मूल दत्तक घेताना किंवा गरोदरपणातही आपलं बाळ गोरं असावं, असा अट्टहास असतो.
↧