मुलींना नेमकं काय आवडेल आणि कोणत्या वेळी त्यांचं बिनसेल, हे सांगता येणं खरंच अवघड आहे. तिला इम्प्रेस करण्यासाठी तिचं कौतुक करणंच इतकंच पुरेसं नाही, तर तिला आणखीही तिच्याबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी आवडतात. त्यांचीच ही यादी...
↧