रडणं ही काही फक्त मुलींचीच मक्तेदारी नाही. मुलांनाही रडू येतंच. आणि ते स्वाभाविकही आहेच. त्यामुळे एखादी दुः खद घटना घडल्यावर मी मुलगा आहे, मग कसा रडू? असे प्रश्न पडण्यापेक्षा रडून मोकळे व्हा.
↧