तिच्यात/त्याच्यात ‘वाइफ/हजबंड मटेरिअल’ नाही असं काहीतरी कारण सांगून पालकांना आदर्श वाटणारं स्थळ सरळ नाकारलं जातं. ही ‘निवड’ म्हणजे नक्की प्रकार तरी काय आहे?
↧