‘महाराष्ट्र टाइम्स’ने पालकसूत्र मोहिमेअंतर्गत पालकत्वाबाबत सर्वेक्षण करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. बदलत्या काळातील पालक आणि मुलांमधील नातेसंबंध, निर्माण होणारे प्रश्न, त्यावरील उपाय शोधण्याच्या उद्देशाने ही प्रश्नावली तयार करण्यात आली आहे. सुजाण पालक म्हणून आपला सहभाग मोलाचा ठरेल.
सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी क्लिक करा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट