शाळकरी वयातल्या मुलांनी चोरी, मारामारी केल्यावर त्या घरातील भावंडांकडेही पालकांनी लक्ष द्यायला हवं. आपण काही कमी केलं म्हणून ही गोष्ट घडली असे मानून सगळ्या गोष्टींकडे उदासिनपणे पाहिली जातं. ही गोष्ट आवर्जून टाळावी
↧