आयुष्यात उभे राहताना सर्वांना अडचणी येतात. काही लोक त्याला सामोरे जातात तर काही त्यांच्यापुढे हात टेकतात. अडचणींना सामोरे जात परिस्थितीशी दोन हात करीत आशा भाऊराव गवते यांनी आपल्या मुलांचा सांभाळ केला, त्यांना शिकवले, वाढवले आणि नोकरीला लावले.
↧