१. प्रेमाचा उत्सव झालाय सुरू
घेऊन आलाय सोबत प्रेम आणि आनंद भरून
सेलिब्रेट करा जल्लोष, रुसवे-फुगवे सोडून
एकमेकांचे तोंड करा गोड
कायम लक्षात ठेवा हा दिवस
हॅपी चॉकलेट डे 2021 !
२. चॉकलेट डे आला, तुझी आठवणही आली
ये पुन्हा आयुष्यात, हे हृदय घातलंय तुला प्रेमाने साद
कशाला घेऊन बसायचे जुने वाद
तुझ्यासाठी आणलीय तुझ्या आवडीची खास बात !
Happy Chocolate Day 2021
(Happy Promise Day 2021 Wishes या सुंदर शुभेच्छा देऊन ‘प्रॉमिस डे’ ला आपल्या जोडीदारासोबत व्हा वचनबद्ध)
३. गोड व्यक्ती तू माझ्या आयुष्यातील
कायम अशीच राहा जवळ
साथ दे नेहमीच मला
निराश करणार नाही कधी तुला
Happy Chocolate Day 2021
(खरंच मुक्त आहात का?)
४. जीवनरूपी पुस्तकातील काही पाने असतात खास
काही असतात आपली तर काही परकी
प्रेमाने आयुष्य राहते तेव्हाच छान-सुंदर
जेव्हा नातं होतं चॉकलेटसारखे गोड-मधुर
Happy Chocolate Day 2021
५. चॉकलेटसारख्या माझ्या गोड मित्रमैत्रिणींना ‘चॉकलेट डे’च्या खूप-खूप शुभेच्छा
Happy Chocolate Day 2021
(बाईपण, लोगो व सोशल कट्टे)
६. या चॉकलेटमध्ये दडलीय माझी मन की बात,
तुझ्याकडून येऊ दे आपल्या नात्याला होकार
तुझ्या येण्याने माझ्या आयुष्याला येईल आकार
हॅपी चॉकलेट डे 2021 !
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट