इंजिनीअरिंगला असताना तीन वर्ष एका मुलीसोबत मी रिलेशनशिपमध्ये होतो; पण शेवटच्या वर्षी तिने स्वतः माझ्याशी ब्रेकअप केलं. वर्षभरापूर्वी एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये मी नोकरी करू लागलो. त्या दरम्यान इथल्याच एका मुलीशी मैत्री वाढली, मग प्रेम झालं.
↧