बारा- बारा तास घराबाहेर राहून जबाबदारीच्या पदावर काम करताना आपसूकच जोडीदाराकडून काही अपेक्षा असतात. कामावरून घरी परतल्यानंतर सहजासहजी मूड बदलता न आल्यामुळे कित्येकदा ऑफिसची टेन्शन्स थोड्याफार प्रमाणात घरात येतातच.
↧