सासुरवास हा शब्द आता इतिहासजमाच करायला हवा. आता चार दिवस सासूचे-चार दिवस सूनेचे असंही राहिलेलं नाही. आता दोघींचेही दिवस आलेत. हे नातं जास्तीतजास्त समंजस होऊ लागलंय. माझ्या सुनेचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.
↧