हल्ली कुठलंही नातं हे पूर्वीइतकं जास्त काळ टिकत नाही असं म्हटलं जातं. पण, नातं तुटण्याची अनेक कारणं आहेत. शिवाय मॉडर्न जमान्यात काही कारणं बदललीही आहेत. समुपदेशक आणि मानसोपचारतज्ज्ञ या कारणांकडे लक्ष वेधू लागले आहेत.
↧