घरच्या चाव्या तर ती सांभाळत होतीच. मग नोकरी-व्यवसायाच्या तिजोऱ्यांच्या चाव्याही तिच्या हातात खेळू लागल्या. तरीही तिच्या हातात गाडीची चावी बघितली की अनेकांच्या ओठांवर एक कुत्सित हसू यायचं. पण त्याकडे दुर्लक्ष करत तिने गाडीवरच्या वेगवान विश्वाची झूssssम सफर चालूच ठेवली.
↧