एखाद्या ओल्या सांजवेळी किंवा भिजल्या सकाळी 'तो'
येतो
आणि रोमँटिक आठवणीत भिजवून जातो. या आठवणी मग पाऊस नसतानाही तो असल्याचा आनंद
देतात. त्यापैकीच काही रोमँटिक, तर काही गमतीशीर आठवणी शेअर केल्यात
मुक्ताच्या मैत्रिणींनी...
↧