ही पोळी साजूक तुपातली, ढोलकीच्या तालावर, फेव्हिकॉल, बिंदीया चमकेगी अशा विविध गाण्यांवर थिरकत सौंदर्यवतींनी ठाण्याचा टिपटॉप प्लाझा दणकावून टाकला होता. निमित्त होतं, महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावण २०१४च्या श्रावणक्वीन एलिमिनेशन राऊंडचं.
↧