$ 0 0 महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीन २०१४ची अंतिम फेरी आता अगदी तीन दिवसांवर येऊन ठेपलीय. त्यामुळे स्पर्धकांच्या तयारीला भन्नाट वेग आलाय.