शाळा, क्लासच्या चक्रात अडकलेल्या मुलांचा सुट्टीचा कालावधी अधिक चांगला जावा यासाठी विविध शिबिरे उपलब्ध आहेत. विचारपूर्वक शिबिराची निवड केली, तर मुलांना सुट्टीचा अधिक आनंद मिळेल यात संशय नाही.
↧