औद्योगिक संघटनेच्या कार्यालयात काम करणारी व्यक्तीही उद्योजक बनू शकते, याचा प्रत्यय विनी दत्ता यांच्या कार्यकर्तृत्वावरुन येतो. स्वतःच्या पायावर उभं राहत विनी दत्ता यांनी सध्या सुगंधी व्यवसायाला प्रारंभ केला आहे.
↧