$ 0 0 सध्या सणावारांचा मोसम आहे. अशा दिवसांत ऑफिसमध्येही जरा नटूनथटून जावंसं वाटतं. पण तिथे फॉर्मलशिवाय चालत नाही. अशावेळी काय करायचं?