Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

सौंदर्य सुप्रभाती

किमान सात-आठ तासांची झोप हवी असं वारंवार सांगितलं जातं. तरी कामाच्या व्यापात ते नेहमी शक्य होतंच असं नाही. अपुऱ्या झोपेचा पहिला परिणाम दिसतो, तो चेहऱ्यावर. थकलेले, सुजलेले डोळे, डोळ्यांखाली काळी...

View Article


उत्सवाच्या गर्दीतले मोकळे आकाश

गणेशोत्सवाचे दहा दिवस म्हणजे शहराच्या रस्त्यावर भर रात्री दिवसाचा झगमगाट असतो. हीच संधी घेऊन रात्री भटकण्यातली गंमत अनुभवण्यासाठी मैत्रिणी मैत्रिणींचे कितीतरी ग्रुप्स निघतात. यावर्षीही आपल्यापरीने थोडी...

View Article


‘ति’चे हात लोकशाहीच्या बळकटीसाठी

या देशातील महिलांच्या आकांक्षांना धोरणांच्या पातळीवर सामावून घ्यायचे, तर महिलांचा सहभाग केवळ स्थानिकच नव्हे, तर राज्य आणि देशपातळीवरच्या राजकारणात असायलाच हवा, या विचाराने अनेक तरुणी करिअर म्हणून या...

View Article

जुळलेल्या नात्यांसाठी...

‘तो’ किंवा ‘ती’ माझ्यासाठी योग्य आहे किंवा नाही हे आजमावण्यासाठी कुठली परीक्षा नाही घेता येत. काही गोष्टींची पडताळणी करणं मात्र गरजेचं असतं. त्यासाठीचे काही मुद्दे...

View Article

पुरुषांसाठी...

पुरुषांना कपड्यांबाबत फार प्रयोग करता येत नाहीत. ते कुर्त्यांवर भर देतात. त्यांच्यासाठी शॉर्ट कुर्त्यांचेही विविध प्रकार आहेत. ते ट्राय करायला हरकत नाही.

View Article


फॅशन डिझायनर सांगतात...

सणांच्या काळात ऑफिसला काय कपडे घालायचे हा महत्त्वाचा प्रश्न सर्वांसमोर असतो. तुम्ही रोज वेगवेगळे पर्याय आजमावू शकत नाही.

View Article

फॉर्मल फॅशनेबल!

सध्या सणावारांचा मोसम आहे. अशा दिवसांत ऑफिसमध्येही जरा नटूनथटून जावंसं वाटतं. पण तिथे फॉर्मलशिवाय चालत नाही. अशावेळी काय करायचं?

View Article

भीतीसोबत जागरुकताही

सध्याचं एकूणच जे वातावरण आहे त्यामुळे सुरक्षितता हा सगळ्यांसाठी खूप महत्त्वाचा मुद्दा ठरतोय. मुली तर कुठेही बाहेर पडताना प्रथम तोच विचार करून मग बाहेर पडतात.

View Article


भय इथले संपत नाही

अॅसिड हल्ल्यातली प्रीती, दिल्लीची निर्भया, मुंबईची फोटोजर्नलिस्ट... पुरुषी हल्ल्यातून या साऱ्यांनी खूप काही भोगलंय. दोघींनी तर जीव गमावला.

View Article


मंदीचं आव्हान पेलताना…

मंदीमुळे पैशांचं मूल्य अधिक कळतं आणि घराचं बजेट, आपले खर्च व कर्ज आटोक्यात ठेवण्यासाठी विचार सुरू होतो. सध्याच्या आव्हानात्मक काळात घराघरातल्या ‘होम मिनिस्टर’ आपलं कसब दाखवून मंदी, महागाईच्या खाईतून...

View Article

ओळखा त्याचा दुखरा कोपरा

एरवी मनापासून तुमची काळजी घेणारा बॉयफ्रेंड किंवा नवरा एखाद्या दिवशी अचानक ‘आता माझी सटकली’प्रमाणे वाटू लागतो. कदाचित आपण त्याला न आवडणाऱ्या मुद्द्यांत शिरलेले असतो, म्हणून ही चिडचिड झालेली असते....

View Article

तिची खेळणी वेगळी का?

मुलगी असली, की भातुकली, बाहुल्या किंवा हस्तकलेच्या वस्तू अन् मुलगा असेल, तर मेकॉनो किंवा ब्लॉक्सचे खेळ दाखवायचे. खेळण्याच्या दुकानात सहजतेनं मुलगा-मुलगी भेदभाव होत असेल, तर मुलांना समानतेचे बाळकडू कधी...

View Article

झोपा आता गुपचूप

चांगल्या आरोग्यासाठी शांत आणि पुरेशी झोपही तितकीच महत्त्वाची असते. तुम्हाला झोपेविषयी तक्रारी असतील, तर त्याकडे वेळीच लक्ष द्या.

View Article


मुलांचा चिडचिडेपणा सांभाळताना…

मुलांचा चिडचिडेपणा ही पालकांना अनेदका न सुटणारी समस्या वाटते. एखादं चॉकलेट देऊन त्याला समजावणं अशावेळी सोपं वाटतं. त्यापेक्षा मुलांची मानसिकता समजून घेऊन ही परिस्थिती हाताळली, तर तुम्ही मुलांचा...

View Article

बोला; पण जपून

पुरुषाच्या दमदार व्यक्तिमत्त्वाची सर्वाधिक भुर‍ळ स्त्रीवर पडते. असं असलं, तरी अनेकदा बोलताना होणाऱ्या काही चुकांमुळं पुरुषाची छाप बदलू शकते. अशावे‍ळी त्याच्यापासून दूर होण्याचा विचारही एखादीच्या मनात...

View Article


लांब; पण दूर नाही...

सततची फिरती, करिअरचा महत्त्वाचा टप्पा या गडबडीत घर दूर निघून जातं. आपण असलो काय आणि नसलो काय, बायको-मुलांना फरक पडत नसेल तर? माझ्या मित्राच्या बाबतीत असंच काहीसं झालं...

View Article

तिच्या पालकांना भेटताना

आपल्या गर्लफ्रेंडच्या पालकांना भेटणं म्हणजे प्रचंड ‘टेन्शन’ची गोष्ट. मुलीनं होकार देण्यासाठी जितके कष्ट घेतले, त्यापेक्षा जास्त कष्ट तिच्या पालकांना इम्प्रेस करण्यासाठी घ्यावे लागतात. ही भेट सरळ-साधी...

View Article


साज मखमली

सध्या वेलवेटची फॅशन पुन्हा ‘इन’ झाली आहे. हा कपडा ‘बोल्ड फॅब्रिक म्हणून ओळखला जात असला, तरी त्याचा योग्य वापर केल्यास तो श्रीमंत लूक देतो. त्यासाठी काही टिप्स...

View Article

होठोंपे ऐसी बात

चेहऱ्याच्या एकूणच रचनेत ‘ओठ’ महत्त्वाच्या भूमिकेत असतात. ओठांचं आरोग्य राखण्यासाठी योग्य काळजी घेणं आवश्यक असतं. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच ओठांवरही तीव्र सूर्यप्रकाश, प्रदूषण, हवामानात वरचेवर होणारे...

View Article

समजा, विचारलं तिनं... तर?

एखाद्या व्यक्तीला दुसरी व्यक्ती आवडत असेल आणि दुसरी व्यक्ती विचारतच नसेल तर? बरेच प्रेमभंग या अशा न विचारण्यानं होतात. बहुतेकदा मुलं भीतीपोटी विचारत नाहीत आणि एक सुंदर संधी निसटते. अशावेळी मुलींनीच...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live