रिलेशनशिप म्हणजे नक्की काय? त्यानं तिचं आणि तिनं त्याचं बनून होऊन जाणं, म्हणजे रिलेशनशिपला सुरुवात होणं. तशा अर्थानं, ही खरंच खूप सुंदर गोष्ट असते; पण काहीवेळा तिनं त्याचं आणि त्यानं तिचं सतत होऊन राहाणं इतरांसाठी कंटाळवाणं होतं.
↧