ओळखा ‘ती’च्या मनातलं
मुलींच्या मनात नेमकं कधी आणि काय सुरू असेल, हे ओळखणं तसं अवघडच; तरीही या काही टिप्स तुम्हाला हे कठीण काम जरासं सोपं करण्यासाठी मदत करू शकतात.
View Article‘ती’ ला समजून घेताना..
बायको किंवा गर्लफ्रेंडच्या मनाचा तळ गाठणं खूप कमी जणांना जमतं. तिच्या मनात नक्की काय चाललंय, त्यावर कशी प्रतिक्रिया द्यावी हे सांगणारी एखादी ‘ओएस’ किंवा ‘ऑनलाइन ट्रान्सलेटर’ तर नाही. मग हे ओळखायचं तरी...
View Articleहर एक फ्रेंड जरुरी होता है
रोज आपल्याला कॉलेज, ऑफिस, बस, ट्रेन अशा सगळ्या ठिकाणी अनेक मैत्रिणी भेटत असतात. कुणी बडबड्या असतात तर कुणी अबोल, कुणी सल्ले देणाऱ्या तर कुणी विचारणाऱ्या. पण कशाही असल्या तरी या सगळ्याजणी तुमच्या...
View Articleप्रोजेक्ट डन
कॉलेजचा प्रोजेक्ट म्हटला की, 'ओम गुगलाय नमः म्हणायचं आणि डेडलाइनच्या आदल्या दिवशी कॉपी-पेस्ट करत सुटायचं... असा आजवरचा शिरस्ता. पण आपल्याच काही तरुण मित्रांना मात्र याचा कंटाळा आला.
View Article‘त्या’ने सांधावा संवादाचा पूल
सासरच्या कुटुंबाशी जुळवून घेताना घरच्या नव्या सुनेला साथ हवी असते, ती आपल्या जोडीदाराची. सासरच्या कालपर्यंत परक्या असलेल्या माणसांबरोबर नाते जोडताना, ते ज्याच्यामुळे जोडले जात आहे त्याची, अर्थात...
View Articleरोडरोमिओंना धरा!
रुपारेलच्या विद्यार्थिनीवर ब्लेडने हल्ला झाल्याची घटना नुकतीच घडली आणि कॉलेजिअन्स हादरले. मुलींची छेडछाड करणाऱ्या रोडरोमिओंना धरण्यासाठी कॉलेजांनी आता कडक पावलं उचलायचं ठरवलं आहे. पण त्यासाठी त्यांना...
View Articleनऊवारीचा नवा लूक
नऊवारी नेसायचीय पण ती कशी नेसायची हे माहीत नाही. नेसली तर चापूनचोपून बसली नाही तर ऑड दिसेल याची भिती. त्यातही प्रसंगानुरूप नऊवारी नेसण्याचे प्रकारच माहिती नसल्यामुळे नकोच ती नऊवारी असाही एक सूर असतो.
View Articleसासऱ्यांची मदत घेऊ का?
बायकोच्या घरच्यांशी कितीही मोकळा संवाद असला तरी सासऱ्यांनी देऊ केलेली मदत घेताना अनेकजण थोडे डगमगतातच. पहिल्यांदा मनात प्रश्न येतो, लोक काय म्हणतील?
View Articleकंटाळवाण्या जोडप्यांचं करायचं काय?
रिलेशनशिप म्हणजे नक्की काय? त्यानं तिचं आणि तिनं त्याचं बनून होऊन जाणं, म्हणजे रिलेशनशिपला सुरुवात होणं. तशा अर्थानं, ही खरंच खूप सुंदर गोष्ट असते; पण काहीवेळा तिनं त्याचं आणि त्यानं तिचं सतत होऊन...
View Articleमला कळलेला ‘फेमिनिझम’!
स्त्रीनं घराबाहेर पडून नोकरी करणं, म्हणजेच स्त्रीवाद असतो का? की, त्या स्त्रीला आनंद वाटेल, तिला करावंसं वाटेल अशी गोष्ट करण्याला पाठींबा देणं, तिच्या मताचा आदर राखणं म्हणजे स्त्रीवाद?
View Articleकॉर्पोरेटमध्ये महिलांचं पुढचं पाऊल
कॉर्पोरेट कंपन्यांमधील उच्चपदस्थांमध्ये स्त्रियांचं प्रमाण जास्त असल्याचं दिसून येतंय. बऱ्याचशा मोठ्या कंपन्यांमध्ये जवळपास ४५ते ५०% कर्मचारी या स्त्रियाच असल्याचं आढळून आलं आहे.
View Article...त्या जोडप्यांचं काय करायचं?
त्यानं तिचं आणि तिनं त्याचं होऊन जाणं, म्हणजे नात्याची सुरुवात. खरंतर ही खूप सुंदर गोष्ट असते; पण काहीवेळा त्यांचं असं सतत चिकटून राहणं, एकमेकांच्या मागे मागे करणं बाकीच्या ग्रूपसाठी मात्र अगदी...
View Articleआमची होममेड दिवाळी
तसं तर आता पणत्यांपासून फराळांपर्यंत सगळंच बाजारात मिळतं. ‘वेळ नाही’ या लोकप्रिय सबबीखाली आपण ते घेतोही. पण त्यामुळे आपली सारी दिवाळीच रेडिमेड होऊन गेलीय. फराळ, बनवण्यातली मजा, मनासारखी रांगोळी...
View Articleविरलेले धागे पुन्हा सांधणारी थेरपी
विस्फटणारं लग्नाचं नातं सावरण्यासाठी ‘मॅरेज थेरपी’ हा प्रकार सध्या जोडप्याच्या मदतीला येऊ पाहातोय. केवळ अॅरेंज मॅरेज केलेलेच नाही, तर लव्ह मॅरेज झालेली जोडपीही या थेरपीतून नातं नव्यानं फुलवत असल्याचं...
View Articleकलेतून साकारली आपली दुनिया
कष्ट करण्याची तयारी आणि स्वत:तील कलेला दिशा देण्याचा निश्चय केला तर अनेक अडचणींवर मात करत समाजात आदराचे स्थान मिळविता येते हे कलेचं भांडार असलेल्या संगीता खैरनार यांच्याकडे पाहिलं की उमजतं.
View Articleकिचन पॉलिटिक्स
सासू-सुनेच्या वादाचे केंद्र आजही बऱ्याच अंशी स्वयंपाकघरच आहे. कदाचित त्यावरूनच भांड्याला भांडं लागणे हा शब्दप्रयोग आला असावा. मुलीशी स्वयंपाकघर शेअर करणारी, तिचा धसमुसळेपणा, वेंधळेपणा सहन करणारी आई,...
View Articleमुलांना व्यक्त होऊ द्या
परवा म. टा. कडून फोन आला...‘आमच्या सेलिब्रिटी कॉलमसाठी लिहिशील का?’ विषय पाहिला तर.... ‘मुलांचे संगोपन, त्यांना वाढविताना येणाऱ्या समस्या, त्यांच्यावर शोधलेले उपाय, आजच्या पालकांना, विशेषतः आईला...
View Articleगिफ्ट आणि बजेट
सणासुदीचा काळ, विशेषतः दिवाळी म्हटलं की, गिफ्ट देणं-घेणं आलंच. त्याच्याशिवाय दिवाळी साजरी केल्यासारखी वाटत नाही. कुटुंबीय, ऑफिसमधले सहकारी, मित्र-मैत्रिणींचा गोतावळा, नातेवाइक... अशा सगळ्यांना...
View Articleव्हा अन्नपूर्णा!
आपलं महाराष्ट्रीयन जेवणाचं ताट हे एक परिपूर्ण आहाराचे उत्तम उदाहरण आहे. घराचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर घरच्या अन्नपूर्णेने थोडेसे जागरूक राहून सकस व रुचकर पदार्थ आपल्या कुटुंबीयांना द्यावेत. कारण...
View Articleभेट तिच्या आवडीची
दिवाळी जवळ आली की सगळे नवरे एका गहन प्रश्नावर डोकं खाजवायला लागतात. तो प्रश्न असतो, बायकोला दिवाळी पाडवा भेट काय द्यायची? पण डोक्याला जास्त त्रास देऊ नका.
View Article