आज कसं मोकळं मोकळं वाटतंय. कारण..? डोक्यावर टप्पल मारून, ‘अहोऽ उठा की… काय मेलं रोज रोज मीच करायचा का चहा..?’ हे शब्द कानी पडले नाहीत, तर किती हायसं वाटलं; पण त्या हट्टानं चहा देण्यात जी गंमत होती, ती आज अनुभवायला मिळाली नाही.
↧