भारतीय स्त्री शक्ती @ २५
स्त्रियांचे प्रश्न हे केवळ त्यांचे वैयक्तिक वा फक्त स्त्री समूहाचेच नाहीत, तर ते गंभीर असे सामाजिक प्रश्न आहेत. त्यांच्या निराकरणासाठी स्त्री व पुरुषांनी एकसमान भूमिका घेण्याची व सामाजिक जागृती...
View Articleसुंदर मी होणार...
पूर्वी फक्त लग्नकार्य आणि समारंभांसाठी मेक-अप केला जायचा. आता मात्र, छोट्या-मोठ्या पार्ट्या, एवढंच नव्हे, तर ऑफिसला जातानाही हलका ‘मेक-अप’ केला जातो. उद्या नवीन वर्षाच्या पार्टीतही तुम्हाला उठून...
View Articleफुलवा सामंजस्याचं नातं
मी राधाला विचारलं, ‘तुला कसा वाटला सिनेमा? तिनं उत्तरादाखल एक साधा प्रश्न विचारला ‘तू खरी माझीच आई आहेस ना फक्त?
View Article...आनंद टिकतो क्षणभरी
आज कसं मोकळं मोकळं वाटतंय. कारण..? डोक्यावर टप्पल मारून, ‘अहोऽ उठा की… काय मेलं रोज रोज मीच करायचा का चहा..?’ हे शब्द कानी पडले नाहीत, तर किती हायसं वाटलं; पण त्या हट्टानं चहा देण्यात जी गंमत होती, ती...
View Articleस्पर्धेची चिंता नाही
मुलाला जन्म देणं, हा अनुभवच एखाद्या आईसाठी वेगळा असतो. त्यामुळेच त्याच तान्हेपण, बालपण अगदी मनापासून एन्जॉय केलं. आजचं मूल हे स्पर्धेच्या युगातच जन्म घेत असल्याने अगदी शालेय आयुष्यापासूनच त्यांची...
View Articleकुटुंबाला बांधून ठेवणारा दुवा
माझी बायको, राधिका म्हणजे घरातली होम मिनिस्टरच. घरातलं सगळं तीच बघते. त्यामुळे ऑफिसमध्ये मॅनेजर असणारा मी घरी मात्र तिच्याशी दबकून असतो. ती जेव्हा कामानिमित्त बाहेर जाते. तेव्हा मी या स्वातंत्र्याचा...
View Articleकणखर बनले म्हणून... भोंदूबाबा पळाला
आयुष्य हेच मुळी सुख-दु:खाचे वास्तव दर्शन देणारा एक सिनेमा आहे. यात अनेक कुटूंबाला न सोसणारे आघातही झाले आहेत, असतील त्यातूनही समर्थपणे डोके वर काढून जगणे हेच आयुच्याचे कटू सत्य आहे. हे मी अनुभवले.
View Articleफक्त पाच मिनिटांमुळे
दिवाळीनंतर लगेचच काही दिवसांनी माझी सूनबाई आणि नातु नाशिकहुन नागपूरला चालले होते. गाडी रात्री उशीरा असल्याने आणि सामानासह सर्व तयारी वेळेपुर्वीच झाल्याने सर्वजण निवांत बसले होते.
View Articleमी लेखिका झाले...
काल रात्री झोपतानाच ठरवलं होतं, की उद्यापासून आळस न करता झटपट उठायचं. सोसायटीतल्या सोसायटीत पळत पळत दहा फेऱ्या मारून यायच्या. नवीन वर्षात मी कायकाय करणार त्याची यादीच केली. त्याच्यातला हा पहिला संकल्प.
View Articleतुझ्याविना...
आयुष्यात ऱ्हिदम असेल, तर आयुष्य एखाद्या अनोळखी वाटेवर भेटलेल्या ओळखीच्या व्यक्तीसारखं वाटायला लागतं. म्हणजे वाट अनोळखी; पण सहवास ओळखीचा. सोबत ओळखीची वाटायला लागते. गाणं… कधी ओठांवर हसू फुलवणारं, कधी...
View Articleआधुनिक विचारांची सासू
नोकरी करणाऱ्या सुनांची आमची ३५/४० वर्षांपूर्वीची पिढी! घर हेच विश्व असणाऱ्या, सून आली की आपला कामाचा भार, जबाबदाऱ्या जरा कमी होतील, अशी सहज, साधी अपेक्षा बाळगणाऱ्या सासवांसाठी, सकाळीच बाहेर पडणारी आणि...
View Articleआदर्श सून की सासर?
लग्न करून सासरी येताना मुलीच्या मनात हुरहुर, उत्सुकता, थोडासा ताण आणि सामावले जाण्याबाबतची साशंकता, अशा अनेक भावना असतात. सासू नेकमी कशी असेल, घरचे सांभाळून घेतील ना, माझ्या मतांना किंमत असेल, यासारखे...
View Articleआईच्या आठवणीचं गाणं
सुरांच्या मण्यांनी गुंफलेली गाण्याची माळ कधी मनाला भिडते, कधी आयुष्यभरासाठी आपली सोबत ठरते. एखादं गाणं आवडलं नाहीतर ते ऐकायचं बंद करकून आपण ती माळ तोडूनही टाकतो. जीवनातला प्रत्येक क्षण, प्रत्येक पैलू...
View Articleदोस्ती तुटायची नाय!
मुलांचे मित्र तर लग्नानंतरही कायम राहतात, पण मुलींचं काय? अनेकींमधली जुनी मैत्री लग्न, करिअर, नोकरीच्या अशा व्यापात अडकल्याने विरळ होत जाते. पण आजकाल हा ट्रेंड बदलतोय. मुलीही आपली दोस्ती टिकवण्यासाठी...
View Articleजीव की प्राण
माझी बायको सरिता आफळे म्हणजे माझा जीव की प्राण आहे. ती असते तेव्हा ती आमच्यासाठी किती आणि काय करते याची जाणीव होत नाही पण ती माहेरी किंवा बाहेरगावी गेली की मात्र तिला निरोप देणं जड होऊन जातं.
View Articleदिलीत नवी उमेद...
जानेवारी २०११ सुरु झालं, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जानेवारीला माझ्या पतीचं निधन झालं. ध्यानीमनी नसताना प्रशांतने जगाचा प्रवास संपवला. तेव्हापासून मला सांभाळणारे, जपणारे, माझ्या पाठीशी उभे राहणारे, मला...
View Articleअन् अनुष शहाणा झाला
लहानपणापासूनच अनुष अगदी हट्टी मुलगा होता. आजी-आजोबा तर त्याला हट्टीपुंड्या म्हणत असत. सतत कशाचा तरी तो हट्ट करायचा. आजोबांबरोबर बागेत गेला, की त्याला फुगा हवाच असायचा.
View Articleमुलांना नो एंट्री
आमची ही गँग फक्त आणि फक्त मुलींची आहे. मुलं नसली तरी त्यांची उणीव आम्हाला अजिबात जाणवत नाही. आम्ही पोरीच मिळून एवढा कल्ला करतो की विचारूच नका. आम्ही एकत्र भेटतो, कट्ट्यावर टीपी करतो.
View Articleहसरा नाचरा
आपल्या मनावर असंख्य सुंदर मराठी आणि हिंदी गाण्यांचे गारूड असते. त्यामध्येही मला श्रावणीगीतं फार आवडतात उदा. ‘श्रावणमासी’ किंवा ‘श्रावणात घननिळा’ इ. त्यातही कवी कुसुमाग्रजांचं, गायिका पदमजा फेणाणी...
View Articleकुणासाठी? महिलांसाठी...
एकविसावं शतक उजाडलं, तरीही आज स्त्री-पुरुष समानता आढळत नाही. स्त्री सबलीकरणाचं वारं कितीही वाहत असलं, तरी सद्यस्थितीत स्त्रियांच्या सुरक्षेसाठी योग्य कायद्यांच्या अंमलबजावणीची, तरतुदींची उणीव भासते आहे...
View Article