माझी बायको, राधिका म्हणजे घरातली होम मिनिस्टरच. घरातलं सगळं तीच बघते. त्यामुळे ऑफिसमध्ये मॅनेजर असणारा मी घरी मात्र तिच्याशी दबकून असतो. ती जेव्हा कामानिमित्त बाहेर जाते. तेव्हा मी या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो.
↧