दिवाळीनंतर लगेचच काही दिवसांनी माझी सूनबाई आणि नातु नाशिकहुन नागपूरला चालले होते. गाडी रात्री उशीरा असल्याने आणि सामानासह सर्व तयारी वेळेपुर्वीच झाल्याने सर्वजण निवांत बसले होते.
↧