जानेवारी २०११ सुरु झालं, दुसऱ्याच दिवशी म्हणजे २ जानेवारीला माझ्या पतीचं निधन झालं. ध्यानीमनी नसताना प्रशांतने जगाचा प्रवास संपवला. तेव्हापासून मला सांभाळणारे, जपणारे, माझ्या पाठीशी उभे राहणारे, मला मानसिक आणि आर्थिक बळ देणारे अनेक सगेसोयरे होते.
↧