आमची ही गँग फक्त आणि फक्त मुलींची आहे. मुलं नसली तरी त्यांची उणीव आम्हाला अजिबात जाणवत नाही. आम्ही पोरीच मिळून एवढा कल्ला करतो की विचारूच नका. आम्ही एकत्र भेटतो, कट्ट्यावर टीपी करतो.
↧