पत्रिका जुळली की लग्न जमलं असं पूर्वी समीकरण होतं. आता मात्र मुलींच्या दृष्टीने वय हा मुद्दा महत्त्वाचा ठरतो. असं असूनही काही मुलींची लग्नं लवकर होतात, तर काहींची उशिरा.
↧