दोन्ही पायांच्या गुडघ्यांचं ऑपरेशननंतर माझ्या दोन्ही सुनांनी मला भक्कम आधार दिला. डबा पाठवण्यापासून काळजी घेण्यापर्यंत सर्व करणाऱ्या या सुनांमुळे माझी मुलींची उणीव भरून निघाली.
↧