मुलं बघता बघता मोठी होतात. आपण आई-वडील म्हणून त्यांच्या प्रवासाचे साक्षीदार असतो. त्यांच्या बाळलीला, त्यांची प्रगती मनात साठवत असतानाच विचार आणि प्लॅनिंग सुरू होतं, ते त्यांच्या भविष्याचं.
↧