शक्यतो लग्न मोडू नये, असं म्हणणारे पालकच आता घटस्फोटांचं कारणही बनले आहेत. घटस्फोटांच्या एकूण प्रकरणांमधील २५ ते ३० टक्के प्रकरणांमध्ये पालकांचा वाढता हस्तक्षेप हे कारण दिसतंय.
↧