आत्मविश्वास हा काही सुट्टीच्या एक-दोन महिन्यांच्या कार्यशाळेत शिकता येईल असा विषय नाही. आत्मविश्वास ही स्व-जाणीव आहे. आत्मविश्वास म्हणजे आत्मभानाची सगळ्यांना कळणारी अभिव्यक्ती आहे.
↧