सर्वसाधारणपणे जवळपास प्रत्येक कुटुंबात अशी एक व्यक्ती असते, जी कायम थोडीशी नाराज असते. तिला सतत काही तरी खुपत असतं. अशा लोकांना सांभाळून घेताना घरातल्यांची त्रेधा उडते.
↧