करिअर ओरिएंटेड स्त्रियांनी लग्नच करू नये, असं मत एका ज्येष्ठ गायिकेनं व्यक्त केलं होतं. त्यानिमित्तानं लग्न की करिअर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यावर आपल्या महिला वाचकही उस्फूर्तपणे व्यक्त झाल्या. त्यापैकी काही वाचकांची ही प्रातिनिधिक मतं...
↧