Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

गुड लक!

मी वयात येताना असंख्य चुका केल्या असतील. माझे आजोबा म्हणायचे, ‘आता समजणार नाही तुला. तुझं स्वतःचं मूल जन्माला आल्यावर, ते वयात आल्यावर, चुका करेल तेव्हा मी काय सांगतो, ते समजेल.’ खरंच आता सगळं काही...

View Article


कुटुंब-तेव्हाचं आणि आजचं

माणूस हा एकटा राहूच शकत नाही. माणूस घोळका करून राहातो, सहसा स्वतःच्या नात्यातून जोडलेली माणसे एक कुटुंब बनवतात. आपल्या भारतात स्वातंत्र्यपूर्व काळात कुटुंबसंस्था एकत्रित आणि सशक्त होती. अनेक पिढ्या...

View Article


सारं काही कुटुंबासाठी...

घरातल्या लोकांना नेमकं काय हवं आहे, हे आपल्याला नेमक्या वेळेला समजणं फार महत्त्वाचं आहे. मी जे काही करतो आहे, ते माझ्या कुटुंबासाठीच करतोय ना? त्यांच्या सुखासाठी पैसा मिळवतो आहे, राबतो आहे, असं...

View Article

जरा चुकीचे.. जरा बरोबर..

प्रत्येकाकडून काहीतरी शिकण्यासारखं असतंच. स्त्री- पुरुष समानता असायला हवी, हे बरोबरच आहे. पण निसर्गाने त्या दोघांच्याही स्वभावात काही बदल करून ठेवलेले आहेत. त्यामुळेच मैत्रिणींनो, पुरुषांचे काही चांगले...

View Article

ऑफिस पॉलिटिक्सला सामोरं जाताना...

कोणत्याही कंपनीत कमी-अधिक प्रमाणात राजकारण हे होतच असतं. या राजकारणामुळे काही चांगले कर्मचारी गमावण्याची पाळीही कंपनीवर येऊ शकते. ऑफिस पॉलिटिक्सला तोंड देण्यासाठी या काही टिप्स नक्कीच मदत करतील.

View Article


ताजी होऊन जा!

नव्या दिवसाबरोबर पहिल्या पानापासून सुरु होणारी घरच्या कामांची ‌आगीनगाडी गृहिणीलाही कंटाळवाणी होत असेल का? मग त्यातून ताजंतवानं होण्यासाठी तिलाही एक ब्रेक हवाच ना? मुक्ताच्या मैत्रिणींनाच आम्ही हा...

View Article

का रे दुरावा? का रे अबोला?

अलीकडे नवरा-बायकोत फक्त एकमेकांशी संवादच नाही, तर शरीरसंबंधही कमी झालेला आहे. नुकत्याच लग्न झालेल्या जोडप्यालाही नोकरीच्या व्यग्र दिनक्रमामुळे झोप अधिक प्रिय वाटते. असं का होतं आणि त्यावरील उपायांविषयी...

View Article

छंद माझा वेगळा...

सुटी सुरू झाल्या की छंद आठवतात. अचानक शेकडो छंदवर्गांच्या जाहिराती सुरू होतात. मुलांना आवडो किंवा न आवडो, कुठल्या तरी छंदवर्गात त्यांना अडकवले जाते. सुटी संपत आली की ते छंद अचानक फालतू टाइमपास होतात...

View Article


जरा वागू या विचाराने...

‘घरी बायकोचा ताप नसेल, तर ती व्यक्ती काय करू शकते, याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपले पंतप्रधान मोदी,’ अशा एसएमएसमधून आपण थेट ‘बायको म्हणजे कटकट’ असं ठसवत आहोत. सोशल नेटवर्किंगही थोडंस विचारानं व्हायला नको का?

View Article


आधी प्रार्थना, मग ऑफिसवर्क

ऑफिसमध्ये एंट्री केली सगळे कर्मचारी पहिल्यांदा प्रार्थनेला उभे राहतात. ‘इतनी शक्ती हमे दे ना...’चे सूर घुमू लागतात. प्रा‌र्थना संपली की मगच कामाला सुरूवात होते. अनेक कॉर्पोरेट ऑफिसांमध्ये रोज सकाळी...

View Article

गृहिणाला ब्रेक हवाच!

View Article

नाण्याच्या दोन बाजू

करिअर ओरिएंटेड स्त्र‌ियांनी लग्नच करू नये, असं मत एका ज्येष्ठ गायिकेनं व्यक्त केलं होतं. त्यानिमित्तानं लग्न की करिअर हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. यावर आपल्या महिला वाचकही उस्फूर्तपणे व्यक्त...

View Article

बुक कसं वाचावं?

ई बुक वाचण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर करावा? ई बुक रीडरवर वाचावी की त्यासाठी एलईडी स्क्रीन टॅबलेट वापरावं? शिवाय कोणत्या गोष्टींचा वापर केला तर डोळ्यांवर ताण येऊ शकतो? असे प्रश्न अनेकांच्या मनात...

View Article


जिद्दीनं जोपासला नवनिर्मितीचा छंद

पानं-फुलं, साल, वाळू, लाख, अंड्याची टरफले अशा नैसर्गिक साधनांपासून केलेली भेटकार्डे असोत किंवा रुखवताच्या वस्तू असोत, माझा छंद आज निवृतीनंतरही कामाचं समाधान आणि आनंद मिळवून देतोय.

View Article

निघाले आधीच तिकडच्या घरी

प्रेमात पडणं, घरी सांगणं आणि मग लग्न ठरणं याच्यानंतर सध्या आणखी एक स्टेप अॅड झालीय, आपापलं सासर समजून घेणं. विशेषतः मुलींसाठी. लग्न ठरलेल्या अनेकजणी त्यांच्या होणाऱ्या सासरी प्रत्येक कार्यात,...

View Article


कौतुक कसं करू?

मला १३ वर्षांची लहान मुलगी आहे. अनेकदा त‌िचं कौतुक कसं करावं हेच मला समजत नाही. मध्यंतरी त‌िने एक कविता तयार केली होती. तेव्हा मी लगेच तू किती छान कवयित्री आहेस अशी स्तुती केली होती. पण तेव्हापासून...

View Article

झूठ पे झूठ...

मुली किंवा स्त्रिया अनेकदा फक्त वाद टाळण्यासाठी किंवा भांडणाला तोंडच फुटू नये, म्हणून खोटं बोलतात. कोणतीही परिस्थिती अधिक तणावपूर्ण होऊ नये किंवा अति चिघळू नये, यासाठी ते असतं. खाली दिलेली अनेक वाक्यं...

View Article


माझी शाळा सुरू

‘आई, उद्या सकाळी मला लवकर उठव’, ‘आई, उद्या डब्याला काय देणार?’ ही वाक्यं, हे प्रश्न आता घराघरांत पुन्हा कानांवर पडू लागलेत. बच्चेकंपनीची शाळा सुरू झाल्याने घरा-घरांतल्या आईंचीही धावपळ सुरू झाली आहे....

View Article

तिकडच्या घरची पूर्वओळख!

लग्न अॅरेंज असू दे किंवा प्रेमात पडून केलेलं. हल्ली मुली सासरच्या मंडळींमध्ये सणा-समारंभांच्या निमित्तानं आधीच येणं-जाणं सुरू करतात. काहीवेळा हे नातं घट्ट जवळीक निर्माण करतं, तर काहीवेळा ‌मात्र त्यावर...

View Article

'टीपी' टॉप

कोणाची विरारहून ९ :०२ ट्रेन तर कोणाची डोंबिवलीहून नेहमीची ट्रेन पकडायची गडबड. ट्रेनमध्ये शिरायचा स्ट्रगल संपला की हुश्श करत जागेचा शोध सुरु होतो. मिळालेल्या जागांवर सेट झाल्यावर कोणाच्या बॅगेतून...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>