अगदी मुमताजपासून रेखापर्यंत, साधनापासून हेलनपर्यंत आणि मधुबालापासून वैजयंतीमालापर्यंत जुन्या काळातल्या सगळ्या नट्याच जणू परळच्या डॉ. शिरोडकर हायस्कूलमध्ये अवतरल्या होत्या. निमित्त होतं, महाराष्ट्र टाइम्स सेलिब्रेटिंग श्रावणच्या रेट्रो लुक या स्पर्धेचं.
↧