चेहऱ्यावरचं सुंदर हास्य व्यक्तिमत्त्व उजळवतं. हेच श्रावणक्वीनच्या फायनलिस्टना समजावून सांगण्यासाठी आल्या होत्या, कॉस्मेटिक आणि इम्प्लांट डेन्टिस्ट डॉ. मेधा पेठे. महाराष्ट्र टाइम्स श्रावण क्वीनच्या ग्रूमिंग सेशनमध्ये त्यांनी दातांची ठेवण, रंग, आकार यावर अत्यंत उपयुक्त मार्गदर्शन केलं.
↧