कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून वा सहकाऱ्यांकडून लैंगिक शोषणाचे वा मानसिक छळाचे अनुभव अनेकींना येत असतात. पण त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी फारच थोड्याजणी समोर येतात. त्याविषयीच या क्षेत्रातील तज्ज्ञ अॅड. जाई वैद्य यांनी काही टिप्स दिल्या आहेत.
↧