Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

मनातलं ओळखा

तुम्हाला गर्लफ्रेंड आहे? तिच्याशी नातंही जपायचंय ना? मग तुम्हाला मुलींबद्दलच्या काही गोष्टी समजून घ्याव्याच लागतील. त्यांना समजणं कितीही कठीण वाटलं तरी ते करण्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. त्याचसाठी...

View Article


‘त्या’चा किचनप्रवेश

त्याने भाजी चिरून ठेवायची आणि तिने फोडणी द्यायची, अशा प्रकारचं शेअरिंग सध्या अनेक घरांतल्या किचनमध्ये ‌दिसतंय. आपल्या पत्नीला स्वयंपाकात मदत करायला अनेक पुरुष स्वतःहून उत्सुक आहेत. या नव्या ट्रेंडविषयी.

View Article


आज, धनत्रयोदशी.

दिवाळी म्हणजे उजेडाचा, आनंदाचा सण. आज, धनत्रयोदशी. या सणाचे पहिले साजिरे पाऊल पडेल आज. या प्रकाशमय दिवसांत पणतीचे महत्त्व मोठे.

View Article

आज नरक चतुर्दशी.

आज नरक चतुर्दशी. दिवाळीच्या आनंदाला मांगल्यपूर्ण रांगोळीची साथ हवीच.

View Article

वुई टाइम

‘दिवाळी अन् आतषबाजी’ किंवा ‘दिवाळी अन् फराळ’ हे समीकरण रूढ आहे. दिवाळीनिमित्त आपल्या पार्टनरसोबत ‘क्वालिटी टाइम’ घालवणं, हे सुद्धा काही ‘कपल्स’साठी महत्त्वाचं असतं.

View Article


दिशाभूल करणा-या प्रतिमा

चित्रपटात दाखवल्या जाणाऱ्या घटना समाजातल्या वास्तवाचं प्रतिबिंब असतं की चित्रपटांत जे दाखवलं जातं, त्याचे पडसाद समाजमनावर उमटत असतात? पिढ्यान पिढ्या सतावणारा हा प्रश्न सध्या छोट्या पडद्यावर चाललेल्या...

View Article

सप्तरंगांची उधळण

​दिवाळी म्हणजे रोषणाई, सप्तरंगांची उधळण करणारी रांगोळी आणि जल्लोष हे समीकरणच. चिंतेचा, निराशेचा अंधार दिवाळी दूर करते.

View Article

रंग बहीण-भावाच्या प्रेमाचे

बहीण-भावांच्या अतूट प्रेमाचा क्षण म्हणजे भाऊबीज. भाऊबीज म्हणजे बहिणीची वेडी माया व भावाचं उत्कट प्रेम जोपासणारा सण. बहीण-भावाचं नातं चिरकाल टिकविणारा, कर्तव्याची आठवण करून देणारा, भेटीची उत्कंठा...

View Article


मैत्रिणींनो, जरा भान ठेवा

‘हवामें उडता जाये, मेरा लाल दुपट्टा….’ या ओळी गाण्यात शोभून दिसतात. पण गाडीवर असताना जेव्हा हा दुपट्टा उडायला लागतो, तेव्हा मात्र तो जीवघेणा ठरू शकतो.

View Article


नाशिकच्या महिलांना राज्य विजेतेपद

बीड येथे झालेल्या स्वामी विवेकानंद राज्य स्तरीय महिला विजेतेपद स्पर्धेत नाशिकच्या महिलांनी राज्य अजिंक्यपद मिळविण्याचा पराक्रम केला.

View Article

पाडव्याचे कवित्व

पहाट पाडवा म्हणजे मंगलमय प्रभात. सणांचा राजा असलेल्या दिवाळीच्या दिवशी अनेक नव्या कामांची सुरूवात केली जाते. पाडवा म्हणजे साडेतीन शुभमुहुर्तांपैकी एक, त्यामुळे या दिवशी कामे सुरू करण्याला मंगल समजले...

View Article

‌परिवर्तनाची ‘प्रज्ञा’

रूरल अॅण्ड अर्बन इंड‌िया वेल्फेअर असोस‌िएशन या संस्थेच्या माध्यमातून भारत जनजागृती अभ‌ियानाच्या कार्याने वेग घेतला आहे. लोकसभेसाठी काश्मीर ते कन्याकुमारी आण‌ि विधानसभेसाठी पूर्ण महाराष्ट्र प‌िंजून...

View Article

मागच्या पिढीच्या ‘सुनां’ची जबाबदारी

‘जो करतो पाप, त्याला पोरी होतात आपोआप’ (खरंतर ते आपल्या हातात नसतं.) मुलगी बघायला आजी हॉस्पिटलमध्ये आली आणि या वाक्यानेच बाळबाळंतिणीचं स्वागत झालं. दुसरा मुलगा ११ महिन्यांनी झाला.

View Article


घरोबा संस्थेवर लघुपटाची निर्मिती

महिलांनी महिलांसाठी सुरू केलेलं पहिलं डिपार्टमेंटल स्टोअर, असा लौकिक असणाऱ्या ‘घरोबा’ या स्नेहवर्धिनी औद्योगिक विकास संस्थेचा प्रवास आता अधिकाधिक महिलांपर्यंत पोचणार आहे. मॅजिक अवर क्रिएशन कंपनीनं...

View Article

होऊ दे आता पाडवा...

तुमचा पाडवा कसा झाला? बायकोला कोणती भेट दिलीत? काहीतरी छान दिलंच असेल ना? ते असू दे. आता आम्ही सांगतो, ती भेट द्या तिला. ही भेट दिल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंदही नक्की पाहा.

View Article


लग्न पाहावं करून

मुलगा किंवा मुलगी एका वयाचे झाले, की घरून लग्नाचा आग्रह सुरू होतो. त्यांच्या मते ते लग्नाचं वय असतं आणि लग्न ही गोष्ट वेळच्या वेळीच झालेली योग्य असते.

View Article

हॉटेलचं किचन पुरुषांच्याच ताब्यात...

स्वयंपाकातील सुगरण म्हणून महिलांची ख्याती आहे. एकाहून एक चवीष्ट पदार्थ करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. असं असूनही बड्या हॉटेलच्या किचनमध्ये पुरुष शेफचाच हात भारी पडतो.

View Article


आळस झटका, कामाला लागा

सणासुदीच्या मूडमधून लवकर बाहेर येणे सगळ्यांसाठी काहीसे कठीण असते. त्यामुळे ऑफिसमध्ये आपोआपच कामाचा उत्साह थोडा कमीच जाणवतो. सणाच्या मूडमधून बाहेर येण्यासाठी प्रत्येकाला थोडी-फार तरी तयारी करावीच लागते.

View Article

हवा बदल रही है...

प्रत्यक्ष आयुष्यातील अधिक समजूतदार, परिपक्व होत जाणारं नवरा-बायकोमधलं बदलतं नातं टिपण्याचा प्रयत्न अलीकडे जाहिरातींमधून होताना दिसतो. भव्यदिव्य किंवा आदर्श काही दाखवण्यापेक्षा या जाहिराती अधिक...

View Article

शुभमंगल सिनेमास्कोप

लग्न समारंभासाठी तुम्ही हॉलमध्ये पाऊल टाकलंय...सनई-चौघडे वाजतायत, नातेवाईक-मित्रमंडळी आलीयत. त्याबरोबरच तिथे सिनेमाच्या शूटिंगचा जामानिमा दिसला तर आता बिलकूल आश्चर्य वाटायला नको.

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live