Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

पाठवा पाठवा...कोण पुढे पाठवतो

'आला मेसेस की ढकल पुढे,' ही मानसिकता म्हणजे आपण सोशल मीडियावर किती सक्रीय आहे हे दाखवण्याचा फोल प्रयत्न आहे. ही मानसिकता जबाबदार नागरिक म्हणून घातक आहेच, शिवाय अशा वागण्यातून आपण स्मार्टफोनचे स्मार्ट...

View Article


स्मार्ट खरेदी करण्यासाठी...

मुंबई टाइम्स टीमलॉकडाऊनमुळे भीतीपोटी अनेक जण खरेदी करताना जास्तीच्या वस्तू घेऊन ठेवत आहेत. त्यामुळे दुकानांमध्ये गर्दी होते आणि अनावश्यक वस्तूंचा साठा होतो. अशा वेळी स्मार्ट खरेदी कशी करावी याविषयी......

View Article


देवदूतांना मानवंदना

पुशपिन्सनी साकारली दोन पोर्ट्रेट्सकरोनामुळे ढवळून निघालेलं सगळीकडचं वातावरण पाहून एक सच्चा कलाकार स्वस्थ बसूच शकणार नाही. तब्बल दहा विश्वविक्रम नावावर असणाऱ्या चेतन राऊत या अवलियानंही आपल्या...

View Article

करोना टाइम जायेगा

करोना रोखण्यासाठी काय करायचं कितीही कानीकपाळी ओरडून सांगितलं जात असलं, तरी काहींना अद्याप त्याचं गांभीर्यच कळत नाही. तरुणांना जे आवडतं, त्याच प्रकारे त्यांना हे सांगितलं गेलं तर? काही रॅपर्सना ही...

View Article

सावनीकडून

आम्ही वाचनप्रेमी!आजची पिढी वाचत नाही अशी मोठ्यांची ओरड असते. पण सध्या लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत काही तरुण मंडळी पुस्तक वाचनाला आवर्जून वेळ देत आहेत. विविध विषयांच्या वाचनासह भावलेल्या ओळींची नोंद...

View Article


सौरभकडून

कवितेशी जुळलं नातंलॉकडाऊनमुळे मिळालेल्या सुट्टीत काहीतरी नवीन उपक्रम करायचा म्हणून मी विविध कवितांचा सखोल अभ्यास करत आहे. सध्या बारकाईनं अभ्यास करण्यासाठी पुरेसा वेळही हातात आहे. विविध कवितासंग्रह आणि...

View Article

तिशीनंतरच्या टेस्ट

टीम मैफल आजच्या धकाधकीच्या काळात प्रत्येकालाच आरोग्यविषयक समस्यांना सामोरे जावे लागते; परंतु आरोग्य तपासणी हे बहुतांश महिलांच्या प्राधान्यक्रमातील शेवटचे काम असते. जोपर्यंत पूर्णपणे आजारी पडत नाही...

View Article

लिंगभावना म्हणजे काय?

सारंग भाकरे माणूस जन्माला आल्याबरोबर एक महत्त्वाची गोष्ट त्याच्यासोबत होते. जन्माला आलेल्या शिशूला शिश्न आहे की योनी हे पाहून त्याच लिंग ठरवलं जातं. त्यावरून जन्माला आलेला शिशू हा पुरुष किंवा स्त्री...

View Article


केतकीकडून

कधीही स्वयंपाकघरात न जाणाऱ्यांची पावलंसुद्धा सध्या त्या दिशेनं वळतायत. लॉकडाऊनमुळे मिळालेल्या वेळेत विविध पदार्थ बनवून कुटुंबीयांना खिलवण्याचा आनंद लुटला जातोय. कधी आई-आजीच्या मार्गदर्शनाखाली तर कधी...

View Article


केतकीकडून दुसरे

स्वतःच बनवला मसालालहानपणापासूनच खाण्यापेक्षा इतरांना खाऊ घालण्याची मला आवड आहे. पण फार वेळ मिळत नसल्यामुळे स्वयंपाकघरामध्ये जाणंही होत नाही. पण ही आवड जपायची सुवर्णसंधी मिळाली ती या लॉकडाऊनमुळे!...

View Article

वेदांगीकडून

वेळापत्रक कसं असावं?मुंबई टाइम्स टीमलॉकडाऊनमुळे गेले अनेक दिवस घरी असल्यामुळे सगळ्यांचं वेळापत्रक बदललं आहे. आठवड्यातील इतर दिवस आणि वीकेंड यामध्ये काहीच फरक जाणवत नाहीय. घरकाम आणि ऑफिसचं काम झाल्यावर...

View Article

चित्त ठायीचे ठायी मावळले

संसारात राहून, नित्याची कामे करून, देह-मनासह असण्याचे आणि मन:शक्तीच्या बळावर देहाच्या कक्षा भक्तीमध्येच मुरवून टाकण्याचे सामर्थ्य मुक्ता, जना, सोयरा, निर्मळा यांनी जोपासले, वाढविले. शरीराचा सन्मान...

View Article

चॅलेंज; पण ‘लॉकडाउन’नंतरचे!

वर्षानुवर्षं सुरू असलेल्या घरकामाच्या या अन्याय्य विभागणीची टक्केवारी 'करोना' काळात पुरती उलटसुलट झाली आहे. अनेक घरांत 'लॉकडाउन'चा काळ हा 'फॅमिली बॉडिंग'ची उत्कृष्ट संधी म्हणून वापरला जातोय. आता,...

View Article


‘परफेक्ट’ हवेच कशाला?

कायम प्रत्येक कृती 'परफेक्ट' असण्यापेक्षा ती कृती करत असताना आपण काय शिकतो हे समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे. सतत एखाद्या गोष्टीच्या 'परफेक्शन'साठी हात धुवून मागे लागण्यापेक्षा ती गोष्ट आहे, तशी...

View Article

सुट्टीचा ‘आर्थिक’ सदुपयोग

मुले घरातील मोठ्यांचे बघून शिकतात, अगदी आर्थिक नियोजनही. लॉकडाउननिमित्त सध्या मुलांना याची तोंडओळख करून देण्याची योग्य संधी आहे. आज आपण आर्थिक नियोजनाशी निगडीत अशाच काही बाबी पाहू, ज्या कुटुंबाबरोबर...

View Article


वेदांगीकडून

ताणाला करा बाय-बाय!मुंबई टाइम्स टीमजगातील आणि देशभरातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता तणाव जाणवणं ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे. अनेक गोष्टींचा ताण येऊ शकतो. पण सध्याच्या काळात लोकांना फक्त आरोग्याची...

View Article

तेजलकडून

घरच्या घरी स्टाइल भारी!मुंबई टाइम्स टीमसध्या लॉकडाऊनमुळे अनेक जण वर्क फ्रॉम होम करत आहेत. काहींनी स्वतःच्या सोयीप्रमाणे वेळापत्रक बनवलं आहे तर काही जण अजूनही गोंधळलेल्या अवस्थेत आहेत. बहुतांश जणांना...

View Article


काय करावे काही कळेना

डॉ. शामा जगदीश कुलकर्णीत्याकाळी मार्च-एप्रिलमध्ये एकदा का परीक्षा झाली की, जूनच्या मध्यावधीपर्यंत शाळांना खरोखरच सुट्टी असे. ट्युशन आणि समर क्लासची संकल्पनाच नसल्याने प्युअर सुट्टी! मग या सुट्टीत पाते,...

View Article

चॅलेंज; पण ‘लॉकडाऊन’नंतरचे!

वर्षानुवर्षं सुरू असलेल्या घरकामाच्या या अन्याय्य विभागणीची टक्केवारी 'करोना' काळात पुरती उलटसुलट झाली आहे. अनेक घरांत 'लॉकडाउन'चा काळ हा 'फॅमिली बॉडिंग'ची उत्कृष्ट संधी म्हणून वापरला जातोय. आता,...

View Article

पालकांनो, बालपणीचे दिवस आठवा

डॉ. शामा कुलकर्णीत्या काळी मार्च-एप्रिलमध्ये एकदा का परीक्षा झाली, की, जूनच्या मध्यावधीपर्यंत शाळांना खरोखरच सुट्टी असायची. ट्यूशन आणि समर क्लासची संकल्पनाच नसल्याने अस्सल सुट्टी! मग या सुट्टीत पत्ते,...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>