रांगोळ्या घालू दारी...
दारातली रांगोळी घराचं सौंदर्य आणखी खुलवते. त्यातही दिवाळीच्या वातावरणात तर ती हवीच. संस्कारभारती, पारंपरिक, ठिपक्यांची, स्टिकरची, इकोफ्रेंडली असे रांगोळीचे अनेकविध अवतार आहेत. त्याबद्दलच...
View Articleदिवाळी पहाट
दिवाळी पहाटच्या विविध कार्यक्रमात केवळ नामवंत कलाकारांचाच दबदबा दिसतो. पण डोंबिवलीच्या एका ग्रूपने मात्र वेगळा विचार करण्याचं ठरवलं.
View Articleदिवाळी विशेष
सणांचा राजा दिवाळसण आता अगदी तोंडावर आलाय. दीपावलीची चाहूल लागल्यापासून यंदाचे शॉपिंग ट्रेंड्स काय आहेत, याची माहिती ‘मुंटा’ तुम्हाला देतोय.
View Articleएकमेकींच्या साथीने
माझ्या मुलाचं कुटुंब अमेरिकेत स्थायिक झालं आहे. वर्षातून एकदा मी तिकडे जाते, कधी महिनाभर ते भारतात येतात. माझी सून नोकरी करते. पण तिच्या व्यग्र दिनक्रमातूनही माझा तिथे वेळ चांगला जावा, याची ती पुरेपूर...
View Articleसच्चा मार्गदर्शक
आपल्या आयुष्यात सातत्याने चढ उताराचे प्रसंग येत असतात. अशा प्रसंगांमध्ये आपल्याला एका भक्कम आधाराची, मार्गदर्शकाची आवश्यकता असते. सुदैवानं माझे पती चंद्रकांत सुतार यांच्या रुपानं हा आधार मला मिळाला.
View Articleआली माझ्या घरी ही दिवाळी
हातात फुटलेला बॉम्ब, मोडलेल्या चकल्या, बाबांकडून भरपूर हट्ट करून मिळवलेला नवा ड्रेस, पणत्या, रांगोळ्या.... दिवाळीच्या तीन शब्दांत हे इतकं आणि बरंच काही सामावलेलं आहे. दरवर्षी दिवाळी आली की आठवणींचे हे...
View Articleफटाक्यांशी खेळ नको
दिवाळी अगदी जवळ आलीय. या काळात मुलांना फटाके आणि संबंधित धोक्यांपासून सुरक्षित कसं ठेवावं?
View Articleसण कुटुंबाचा
दिवाळीसारख्या सणांच्या निमित्ताने फक्त कपडे, भेटवस्तू यांच्या खरेदी आणि देवाणघेवाणीतच वेळ घालवण्यापेक्षा काही वेगळं, विधायक केलं तर? चला तर या दिवाळीत आपण आपल्याला, कुटुंबाला वेळ देऊया. दिवाळी फक्त...
View Articleस्टाइल की बात है
झक्कास दिसण्यासाठी एखादी स्टाइल करावी, असं अनेक विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं. पण ती स्टाइल आपल्याला छान दिसेल का? खिशाला परवडेल का?असे अनेक प्रश्नही डोक्यात असतात. म्हणूनच बंधूज हेअर स्टुडिओच्या वतीने...
View Articleव्हॉट अ ग्रेट सेलिब्रेशन!
‘घरासमोरच्या त्या रांगोळीनं माझं लक्ष वेधून घेतलं. जमिनीवर अंथरला गेलेला इतका रंगीबेरंगी आविष्कार मी यापूर्वी कधीच पाहिला नव्हता. म्हणजे संध्याकाळच्या वेळी दाराबाहेरच्या पणत्यांमधून तेवणारी मंद ज्योत...
View Articleभेट द्यावी खास
भाऊबीज उद्यावर आलीसुद्धा? मग बहिणीला द्यायची भेटवस्तू घेतली का? नाही ना? काळजी करू नका. आम्ही देतोय, भाऊबीजेला देण्याघेण्याच्या भेटवस्तूंचे हे खास वेगळे पर्याय.
View Articleपाडवा अन् भाऊबीज
कार्तिक शुध्द प्रतिपदा म्हणजे बलिप्रतिपदा. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानल्या जाणाऱ्या या मुहूर्तावर खरेदी करण्यासाठी आज बाजारपेठेत गर्दी उसळणार आहे. आजच्या दिवशी बलिपूजनाला विशेष महत्व आहे. पाडवा अन्...
View Articleढोणी धमाका आणि मेरी कोम अनार
‘ढोणी धमाका’ पासून ‘सिझलिंग सालसा’पर्यंत वैविध्यपूर्ण आणि हटके नावांचे फटाके सध्या बाजारात उपलब्ध आहेत. ही काहीशी वेगळीच नावं चक्क त्या फटाक्यांचंच तंतोतंत वर्णन करणारी आहेत.
View Articleऑनलाईन बाजारात हिंडताना...
खरेदी म्हणजे महिलांचा जीव की प्राण. मैत्रिणी गोळा करून दिवसभर खरेदी करणं हे अनेकींसाठी एका परफेक्ट डेटपेक्षा कमी नसतं. मग दुकानदाराशी केलेलं बार्गेनिंग, खाणं-पिणं त्याला चटकदार गप्पांचा तडका असं सगळं...
View Articleमुलांच्या कलेनं घेतोय!
हेल्थड्रिंक असल्याचा दावा करणाऱ्या उत्पादनाची एक जाहिरात टीव्हीवर सध्या दिसते. धावण्याच्या स्पर्धेत मुलाची कसून तयारी करून घेण्यासाठी त्याची आई त्याच्याबरोबर धावत असते. आपला मुलगा किंवा मुलगी...
View Articleमैत्रीपूर्ण सोबत
माझा नवरा म्हणजे अप्पासाहेब खळदे. आम्हाला दोन मुलं आहेत. माझं स्वतःचं छोटंसं ब्युटी पार्लर आहे. खरंतर हे माझं स्वप्नच होतं. माझ्या सासूबाईंची व पतींची मला चांगलीच साथ लाभली.
View Articleजगा स्वत:साठी
रोजच्या धकाधकीच्या जीवनात अनेक स्त्रियांना स्वतःसाठी वेळ नसतो. हा वेळ काढणं मुश्कील होत गेलं, तर स्वत्त्वही हरवून बसावं लागतं. ते होऊ नये म्हणून...
View Articleअस्साच नवरा हवा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीने त्यांना परफेक्ट हजबंड मटेरिअल अशी पदवी दिली आणि ही संकल्पना पुन्हा नव्याने चर्चेत आली. म्हणूनच आम्ही मुक्ताच्या तरुण मैत्रिणींना विचारलं, तुमचा नवरा कसा...
View Articleत्यांच्या लग्नाची वेगळी गोष्ट
डिझायनर लग्नाच्या या जमान्यात काहीजणं मात्र ठरवून साधेपणात लग्न करतायत. रुखवताच्या जागी पुस्तकं, अक्षतांच्या ऐवजी फुलं अशा आगळ्या ‘विधीं’ना पालकांकडूनही मान्यता मिळतेय.
View Articleउसन्या मातृत्वाचे हक्क
सरोगेट मातांच्या हक्काचे संरक्षण करणारे विधेयक संसदेच्या येत्या हिवाळी अधिवेशनात मांडण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने या सरोगसी प्रक्रियेचा घेतलेला वेध...
View Article