जमली पाण्याशी 'माया'
लहानपणापासूनच असलेली पाण्याची ओढ...व त्यातच करिअर करण्याचा विचार मनी आल्याने माया जगताप यांची पाण्याशी 'माया' जमली नाशिकरोडच्या राजमाता जिजाऊ तरण तलावावर व्यवस्थापक म्हणून काम पाहणा-या त्या तरण तलाव...
View Articleमनाचा सजलेला कोपरा
उन्हाळ्याची सुट्टी पडली की गृहिणी थोड्या निवांत असतात. या निवांतपणात आपला छंद जोपासावा किंवा एखादी कला आत्मसात करावी, असं अनेकींना वाटून जातं. लागलीच छंदवर्गाची शोधाशोध सुरू होते आणि शोभिवंत वस्तू...
View Articleती आई आहे म्हणूनी...
प्रत्यक्ष आयुष्यात त्या कुणाची आई नाहीत परंतु आईपण मात्र त्या पुरेपूर निभावतायत. खरंतर एंजॉय करतायत. कधी शिक्षक म्हणून तर कधी कौन्सेलर म्हणून लहानग्यांसोबत वावरताना त्या जणू त्यांची आईच होतात. आईच्या...
View Articleतिने पेलला यशाचा ऐरावत
क्षितिज ओलांडण्याची कला आता महिलांनी अवगत केली आहे. चूल आणि मूल ही सीमारेषा तर महिलांनी केव्हाच ओलांडली. त्यामुळे नोकरी करुन संसार करणाऱ्या अनेक महिला आपण पाहतो. परंतु एकीकडे संसाराची जबाबदारी आणि...
View Articleत्या मतदानच करत नाहीत
पाकिस्तानात आज होणाऱ्या मतदानात ५६४ पोलिंग बुथवर महिला मतदानच करणार नाहीत, कारण त्यांच्या पतीने मतदान करू नको, असे त्यांना सांगितल्याचे पुढे आले आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून मतीला आणि आसपासच्या...
View Articleक्वालिटेटिव्ह आई
एकेकाळी ९ ते ६, अशी नोकरी करणारी आई आता शिफ्ट्समध्ये काम करू लागली, करिअरमध्ये गुंतली. पण म्हणून तिचं आईपण बदललं नाही. कदाचित मुलांसाठी तिला मिळणारा वेळ कमी झाला; पण मिळणारा वेळ क्लालिटेटिव्ह असावा,...
View Articleमातृगाथा
प्रत्येकाचे आयुष्य व्यापून उरणारी, प्रत्येकाला खऱ्या अर्थाने ‘जगणं’ शिकवणारी आई... हातचं काही राखून न ठेवता स्वतःची ओंजळ रिती करत मुलांच्या पदरी भरभरून दान टाकणारी आई… मुलांसाठी झटणारी, भांडणारी,...
View Articleउपकारक सोनं
अक्षय्य तृतीया म्हणजे सोनेखरेदी. सोनं आणि अक्षय्य तृतीयेचा संबंध असा अतूट आहे. आरोग्याचा आणि सोन्याचा संबंधही असाच घनिष्ट आहे. पुरातन काळापासून उत्तम धातू म्हणून आयुर्वेदाने शुद्ध स्वरूपातलं सोनं...
View Articleसोनेरी झळाळीचा सण
हिंदू संस्कृती आणि सणवारांशी जशा प्रथा-परंपरा जोडलेल्या आहेत तशीच त्यामागे विचारांची एक निश्चित बैठकही आहे. त्यात निसर्ग, आहार यांचाही बारकाईने केलेला विचार आहे. म्हणूनच काही सण आणि मूहूर्तांना आपल्या...
View Articleएक झाड आनंदाचं...
आपल्या प्रत्येकाला हवं असतं आनंदाचं झाड. अक्षय सुख, समाधान देणारं झाड. असं झाड असतं का हो? नक्कीच असतं. फक्त ते पाहण्यासाठी पारखी नजर लागते. ती कमावल्यावर लक्षात येतं, की पाहता-पाहता हे झाड रुजलंय...
View Articleथांबा, वाचा,विचार करा!
लग्न हा प्रत्येकासाठी जिव्हाळ्याचा विषय. लग्नानंतरचं आयुष्य सुखी असावं, अशी सगळ्यांचीच अपेक्षा असते. अनपेक्षितपणे काही गोष्टी घडतात आणि सुखी आयुष्याच्या कल्पनेला सुरूंग लागतो.
View Articleखंबीर पाठिंबा हवा
रिचा सुराना २४ वर्षांची शिक्षिका. व्यसनाधीन नवऱ्यापासून वेगळी झाली. पदरात १८ महिन्यांची मुलगी. पण तिच्या घटस्फोटित आई-वडिलांनी साथ दिली नाही. अखेर तिने राहण्यासाठी स्वयंसेवी संस्थेचा आसरा घेतला. पण...
View Articleतारेवरची कसरत नकोच
जनगणना विभागाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नोकरदार महिलांचे प्रमाण तुलनेने खूपच कमी असल्याचे समोर आले आहे. एकीकडे महिला आता नोकरी या संकल्पनेच्याही पुढे जाऊन करिअरचा ध्यास घेताना दिसत असल्या...
View Article'श्री' नामाचा रे टाहो!
प्रत्येक व्यक्तीच्या नावात श्रीगणेश असतो हे राज काळंदगावकर या सुलेखनकाराने सिद्ध करून दाखवलं आहे. म्हणूनच अवघ्या वर्षभरात त्याने प्रत्येक नावातून ३ हजार गणेश साकारले.
View Articleट्रॉफीच्या कलेला 'रत्ना'ची जोड
माणसात कला असेल तर त्याला कोणत्याही क्षेत्रात टाकलं तरी तो तेथे वेगळं काही करून दाखविण्याची धडपड करत रहातो अन् यशाचा मार्ग शोधतो. सिडको येथील सौ. रत्ना निवृत्ती वाघ यांनी लग्नानंतर आपल्यातील कलेच सोनं...
View Articleविवाह संपत्तीची व्याख्या हवी
घटस्फोटित महिलांना त्यांच्या पतीच्या राहत्या घरात अर्धा हिस्सा मिळावा, याकरिता हिंदू विवाह कायद्यात सुधारीत तरतूद प्रस्तावित आहे. यानुसार महिलेला पतीच्या लग्नाआधी व नंतरच्या स्थावर व जंगम मालमत्ता...
View Articleचिमुरड्यांच्या रक्षणासाठी
समाजकार्य त्यांच्या नसानसात भिनल्याने इतरांपेक्षा वेगळं काही करावं असं त्यांना सतत वाटायचं. समाजाला अनेक प्रश्न भेडसावत असताना नेमकं कोणत्या विषयावर काम करावं काही सूचत नव्हतं.
View Articleपुतळ्यांना ड्रेसकोड कितपत कामाचा?
कपड्यांच्या डिस्प्लेसाठी वापरले जाणारे मॅनिक्विन्स अंतर्वस्त्रांच्या प्रदर्शनासाठी वापरण्यास बंदी घालणारा ठराव नुकताच मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांनी एकमताने मंजूर केला. या मॅनिक्विन्समुळे पुरुषांची...
View Articleमेंदीने बहरली करिअर
उच्च शिक्षण घेऊन करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक मुली आपल्या आजूबाजूला भेटतील. परंतु आपल्या केलेलाच करिअर बनवून त्यात यश मिळविण्याचं काम केलं आहे. ते सोनल सरस या तरुणीने. वयाच्या २० व्या...
View Articleया वळणावर...
महिलांसाठी बँकेतली नोकरी म्हणजे सोयीस्कर, असं गणित अनेक वर्षांपासूनचं आहे. पण आता बँकांमधील नोकरीचं स्वरूप बदलू लागलं आहे. यामुळे पन्नाशीच्या महिला स्वेच्छानिवृत्ती घेण्याचा विचार करू लागल्या आहेत; तर...
View Article