स्वप्निल घंगाळे अगदी पन्नास रुपयांपासून ते पाचशे रुपयांपर्यंत या पणत्या आहेत. यात इमोजी, कासव, हंडी, उंट, हत्ती, पोपट, पक्षी, नळ्या, हृदय या आकारांतल्या पणत्या लोकप्रिय आहेत.
या दिवाळीत पणत्यांमधून काही नाविन्य आणायचं असेल तर सोशल मीडियाने अनेक पर्याय दिलेत. अगदी स्माइलींपासून ते प्राण्यांच्या आकारांपर्यंत अनेक प्रकारच्या पणत्या बाजारात दिसतायत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट