आयुष्यात ऱ्हिदम असेल, तर आयुष्य एखाद्या अनोळखी वाटेवर भेटलेल्या ओळखीच्या व्यक्तीसारखं वाटायला लागतं. म्हणजे वाट अनोळखी; पण सहवास ओळखीचा. सोबत ओळखीची वाटायला लागते. गाणं… कधी ओठांवर हसू फुलवणारं, कधी नकळत डोळ्यांत पाणी आणणारं, तर कधी आठवणींच्या हिंदोळ्यावर झुलवणारं.
↧