मला १३ वर्षांची लहान मुलगी आहे. अनेकदा तिचं कौतुक कसं करावं हेच मला समजत नाही. मध्यंतरी तिने एक कविता तयार केली होती. तेव्हा मी लगेच तू किती छान कवयित्री आहेस अशी स्तुती केली होती. पण तेव्हापासून तिने कविता लिहिणंच बंद केलं. माझं स्तुती करणं चुकलं तर नाही ना?
↧