Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

होय, स्वभावाला औषध आहे!

तिचे म्हणणे होते, असतो स्वभाव एकेकाचा, स्वभावाला काही औषध असते का? तर हो असते स्वभावाला औषध! आणि तेही अगदी काखेत कळसा असल्यासारखे; कारण स्वभाव काही आपोआप नाही घडत. तो आपणच घडवत जातो; त्यामुळे स्वभावाला...

View Article


बक्षिसाची रक्कम कर्जफेडीसाठी

स्पर्धेसाठी अमेरिकेला जायला कर्ज काढण्याची वेळ आली. पण, मनात आत्मविश्वास प्रचंड होता. अखेर अमेरिकेतल्या 'अमेरिका गॉट टॅलेंट' या रिअॅलिटी शोमध्ये त्यांनी बाजी मारली. आता बक्षिसाच्या रकमेतून ते कर्जही...

View Article


होय, स्वभावाला औषध आहे!

तिचे म्हणणे होते, असतो स्वभाव एकेकाचा, स्वभावाला काही औषध असते का? तर हो असते स्वभावाला औषध! आणि तेही अगदी काखेत कळसा असल्यासारखे; कारण स्वभाव काही आपोआप नाही घडत. तो आपणच घडवत जातो; त्यामुळे स्वभावाला...

View Article

संवेदनशील अन् रोखठोक लेखिका

तुम्हाला गुन्हेगारी कथा आवडतात का? अॅगाथा ख्रिस्ती तुमची आवडती लेखिका आहे का? मग तुम्ही अ‍ॅन क्लीव्हजची पुस्तके नक्कीच वाचायला हवीत; कारण अ‍ॅन ही आजच्या काळातील अॅगाथा ख्रिस्ती आहे, असे म्हटले जाते....

View Article

दिवस कसोटीचे...

ज्या वयात त्यांच्या भविष्याची उज्ज्वल स्वप्ने पालक बघत असतात, त्याच वेळेला मुलांना अशा कुठल्याशा नशेने झपाटलेले असते. यासाठी एकच करणे गरजेचे आहे. आजपासून, आत्तापासून मुलांमध्ये चांगल्या विचारांची...

View Article


वजनासाठी ‘शॉर्टकट’ घातकच

ठाण्यामध्ये वजन कमी करण्यासाठी गोळ्या घेणे एका व्यायाम प्रशिक्षकाच्या जीवावर बेतले. व्यायाम न करता, योग्य आहार न घेता केवळ गोळ्या आणि पावडर खाऊन बारीक होण्याचे पर्याय तरुणांनी आजमावणे म्हणजे आळसाचा...

View Article

सासू-सासऱ्यांपासून विभक्ती

अॅड. जाई वैद्य :आमचे लग्न ठरवून झाले आहे. त्याला आता १५ वर्षे होतील. नवऱ्यासोबत माझे उत्तम पटते. दोन मुले आहेत. मात्र, माझे सासू-सासरे विचित्र स्वभावाचे आहेत. त्यांच्याशी माझे अजिबात पटत नाही. उगाच...

View Article

प्रयोगांचा ‘रियाज’

सुरज खरटमल, कॉलेज क्लब रिपोर्टरसंगीताच्या क्षेत्रात सातत्यानं नवनवे प्रयोग पाहायला मिळत असून, 'रियाज अनप्लग्ड' हा असाच एक आगळावेगळा प्रयोग समोर आला आहे. तरुण संगीतकार मैत्रेय जोशी आणि साहिल जोशी यांनी...

View Article


मराठीत करिअर होऊन जाऊ द्या!

व्यावसायिक संधी किंवा करिअरचा मार्ग निवडताना मराठीला दुय्यम स्थान दिलं जातं. पण आपल्या मायमराठीतही अनेक करिअरच्या संधी उपलब्ध आहेत हे अनेकांना माहीतच नसतं. आज असलेल्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त...

View Article


आम्ही मराठी माध्यमाचे!

इंग्रजी माध्यमाकडे ओढा वाढलेला असताना आजही अनेक जण मराठी माध्यमातून शिकण्यास पसंती दर्शवतात. मराठी माध्यमातून शिक्षण घेतलं म्हणून त्यांचं काही अडलं नाही. या तरुणांची नोकरी-व्यवसायात यशस्वी घौडदोड सुरु...

View Article

हा तर बाबावर अन्यायच!

वडील आणि मुलगी यांचे नाते म्हणजे शब्दांत मांडता न येणारी एक कविता आहे. कधीतरी काहीतरी घडते आणि संथ जळाचा तळ ढवळला जातो. कुठल्यातरी गोष्टी वर येतात आणि हे सुंदर नाते 'नर-मादी' अशा चौकटीत बांधण्याचा...

View Article

फर्स्ट लेडी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर फर्स्ट लेडी मेलानिया यांच्या वस्त्रप्रावरणांची चर्चा प्रसारमाध्यमांमध्ये रंगली. या दौऱ्यामुळे फर्स्ट लेडीच्या कार्यावरही प्रकाश पडला....

View Article

मानेचे दुखणे

- प्रांजली फडणवीसस्मार्टफोन पाहताना, पुस्तक वाचताना आपली मान सरळ खाली जाते; परंतु कम्प्युटरवर काम करत असताना स्क्रीनवर नजर स्थिर असल्यामुळे आपली मान खाली न जाता हनुवटीच्या दिशेने पुढे आलेली असते....

View Article


नि:शंक होई रे मना…

दहावी-बारावीनंतर ग्रॅज्युएशन, व्यावसायिक शिक्षणाच्या सर्टिफिकेट देणाऱ्या परीक्षा असतात. या परीक्षांचे रिझल्ट्स पास-नापासवर ठरतात. मात्र, लक्षात ठेवा, दहावी-बारावीच्या आधी अगदी जन्मापासून, यापेक्षा...

View Article

लैंगिक भूमिकेचा स्वीकार

लैंगिक भूमिकेचा स्वीकारमूल हे कितीही 'आपले' असले, तरी त्याचे आयुष्य आपल्याला नाही, तर त्याचे त्यांनाच जगायचे असते हे पालकांना कधीतरी मान्य करावेच लागते. त्यांचा रस्ताही वेगळा असतो आणि त्यावरचा...

View Article


क्षणभर विश्रांती...

इवल्याशा मनाच्या विश्रांतीचे गुपित हे इतरत्र कुठे नसून, आपल्याच विचारांमध्ये दडले आहे आणि त्यासाठी कोणताही ज्यादाचा खर्च, वेळ द्यायची गरज नाही. ते गुपित अवतीभवतीच आहे, फक्त ओळखता यायला हवे.मेघना...

View Article

‘सुपरवुमन’चा अट्टहास कशाला?

आजची स्त्री ही कमावती झाल्याने तिच्यावर असलेली जबाबदारी वाढत चालली आहे. मुलाचे संगोपन, आईपण आणि इतर भूमिका पेलताना या मुलांच्या शिक्षणाच्या आर्थिक भाराचा वाटाही पेलायचा या परिस्थितीतून 'सुपरवुमन'...

View Article


घरातून श्रीगणेशा!

मुलांना लहानपणापासून कामे शिकवली, करायला सांगितली तर ते नकार देत नाहीत; परंतु स्त्रियांनी विशेषतः आई रूपातील स्त्रियांनी मुलांना लाडावलेले असते. याद्वारे तीच खरे तर स्त्री-पुरुष विषमतेची दरी वाढवते...

View Article

पत्नीचा घटस्फोटास नकार

अॅड. जाई वैद्यप्रश्न : मी आणि माझ्या पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल केला आहे. त्यावेळी माझ्याकडे बायकोने कुठलीही मागणी केली नव्हती. दरम्यानच्या काळात मी घटस्फोटानंतर दुसरे लग्न करायचे...

View Article

पिढीमधला अभाव

पालकांनो, मुलांना वेळेच्या आणि वयाच्या आधी खूप मिळतेय किंवा तुम्ही देत आहात का? अधोगतीची ही सुरुवात तुम्हीच करून देत आहात का? याचा विचार करा. या सगळ्या सुबत्तेच्या कल्पनेत मुलांच्या लेखी पैशाची किंमत...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live