Quantcast
Channel: Maharashtra Times
Browsing all 3450 articles
Browse latest View live

गुडबाय डेडमॅन!

सर्वत्र काळोख, घंटानाद आणि अशा वातावरणात डोक्यावर काळी टोपी, अंगावर काळे कपडे, हातात काळे ग्लोज घातलेला एक रेसलर एंट्री घेतो. अशा या एंट्रीने भल्याभल्या रेसलरचा थरकाप उडत असे, तो म्हणजे अंडरटेकर....

View Article


भाग फ्रिस्की भाग

अजय उभारे, कॉलेज क्लब रिपोर्टर कुत्रा मागे लागला की भलेभले पळत सुटतात. पण हा कुत्रा पळतो तो माणसांसोबत, तेही चक्क मॅरेथॉनसारख्या स्पर्धांमध्ये. रिफ्लेक्टर टी-शर्ट, पाठीवर छोटी बॅग, बॅगमध्ये पाण्याची...

View Article


पाणीपुरी आणि पॉपकॉर्नही

आजकाल आइस्क्रीम खायला ऋतू, सणवार असं काही खास कारण लागत नाही. थंडगार खाण्याची इच्छा झाली की, सरळ आइस्क्रीमचा आस्वाद घ्यावा आणि उन्हाळा सुसह्य करावा. नेहमीच्या फ्लेव्हर्सबरोबर यंदाच्या उन्हाळ्यात आणखीन...

View Article

‘ती’च्या वेगळेपणाचा स्वीकार

मानसी फडके सगळ्याच गोष्टी पूजा-अर्चा/हळदी कुंकवाने ठरत नसतात. तुमच्या घरात कुणाचा कोंडमारा होत असेल, तर तसंही सुख तुमच्या घरी नांदणार नाहीच ना. त्यापेक्षा सूनेच्या करिअरमध्ये अडथळा बनण्यापेक्षा तिला...

View Article

लग्नाच्या गाठी आमच्याच हाती

अमृता घोलप लग्न करताना आजची पिढी आपले विचार स्पष्ट, परखडपणे एकमेकांसमोर मांडताना दिसते. कधीकधी त्यात टोकदारपणाही जाणवतो; परंतु एकमेकांसमोर विचार मांडण्याची आणि ते स्वीकारण्याची मुभा त्यांनीच एकमेकांना...

View Article


सुपरवूमनचा चक्रव्यूह

अमृता घोलप नोकरी करणाऱ्या स्त्रिया दोन आयुष्य जगत असतात. कौटुंबिक आणि ऑफिसचा तणाव सतत २४ तास त्यांच्या मागे घोंघावत असतो. कामाच्या व्यापात ती आपल्या बाळाला, नवऱ्याला, कुटुंबाला, घराला वेळ देऊ शकत नाही,...

View Article

प्रेम इतकं स्वस्त झालंय का?

रुचिका ढिकले नातं हा ज्यांच्यासाठी टाइमपास असतो, त्यांना या नात्यांचा एक थर पाडून लगेच दुसरा बांधणं अतिशय सोपं आणि सोयीचं वाटतं. बऱ्याचदा समोरील व्यक्ती मात्र या बाबतीत भावनिक असल्यानं तिला मानसिक ताण...

View Article

स्वतःला ओळखायला शिका

डॉ. राजश्री कापुरे आजची पंचविशीत असलेली पिढी खरंच स्वत:ला, स्वत:च्या भावना आणि दृष्टिकोन यांना ओळखते का? बरेचदा भौतिक सुखाच्या मागे लागून माझा पगार, माझं कुटुंब आणि मी यातच त्यांचं जीवन गुरफटताना...

View Article


वाह अक्षय…वाह!

आकाश कदम, कॉलेज क्लब रिपोर्टर बोगद्यातून जाणारी ट्रेन, पुलावरून ट्रेन जात असताना होणारा आवाज, आई-मुलांमधलं संभाषण कसं असतं, हे सगळं जर कुणी तुम्हाला तबल्यावर वाजवून दाखवलं तर? बोगद्यातून जाणारी ट्रेन,...

View Article


स्पायडरमॅनचं मराठी ‘वैभव’

तुमचा लाडका स्पायडरमॅन आता मराठीतही बोलताना दिसणार आहे. आगामी 'स्पायडर-मॅन: होम कमिंग'चा ट्रेलर मराठीतही डब करण्यात आला असून, मराठमोळ्या स्पायडीला आवाज दिलाय मुंबईकर वैभव ठक्कर या तरुणानं. मुळात...

View Article

रांगोळीतून ‘हॅपी बर्थडे’ सचिन

स्वाती भट, कॉलेज क्लब रिपोर्टर तुमच्या-आमच्या लाडक्या सचिनचा आज ४४ वा वाढदिवस. या निमित्तानं सच्चूचा एक कट्टर चाहता अभिषेकनं परळमध्ये सचिनवर चक्क एक अनोखी रांगोळी रेखाटली आहे. नेमकं काय-काय आहे त्यात?...

View Article

परफ्युमबद्दल हे माहीत आहे का?

मुंबई टाइम्स टीम उन्हामुळे बदलतो रंग परफ्युम खरेदी केल्यावर अनेकदा तो उन्हातच ठेवला जातो. परंतु असे केल्याने तुमचा परफ्युम खराब होऊ शकतो. परफ्युम उन्हात ठेवल्याने त्याचा सुगंध कमी होतो. येवढेच नाही तर...

View Article

आहे कौतुकास्पद तरीही...

कल्पना भागवत पत्नीविषयी कौतुक असणं आणि ते प्रकट करणं खरंच चांगलं असलं, तरी त्याविषयी मनात दोन-तीन प्रश्न आहेत. आपली पत्नी घरासाठी राब राब राबली, हे सांगताना त्यावेळी आपण तिला मदत केली होती का, या...

View Article


काय द्यायचं बोला

अपूर्वा दाते लग्नामध्ये वर किंवा वधूला भेटवस्तू काय द्यायची, हा प्रश्न ‘वेडिंग रजिस्ट्री’ हा नवा स्मार्ट पर्याय सोडवणार आहे. यामध्ये वर-वधूची आवड आणि आपलं बजेट यानुसार पर्याय असल्यानं दोघांनाही...

View Article

गोरीच बायको हवी!

गोरेपणा मिळवून देणाऱ्या क्रीम्सच्या जाहिरातींबद्दल नेहमी बरं-वाईट बोललं जातं. पण, जेव्हा तुम्ही लग्नाला उभे राहता तेव्हा आजही गोरा रंगच महत्त्वाचा ठरतो. हे आमचं नाही, तर लग्न जुळवणाऱ्या काही प्रसिद्ध...

View Article


नातं : खरं आणि डिजिटल

वास्तविक आणि डिजिटल व्यक्तिमत्वामुळे नात्यांवर परिणाम होऊ शकतो. कळत नकळत या गोष्टी नात्यांवर प्रभाव पाडत असतात. बऱ्याच जणांना झोपेचा प्रश्न आहे, हे नुक्त्यात केलेल्या एका अभ्यासावरून समोर आलं आहे....

View Article

सचिन…सही रे!

मुंबई टाइम्स टीम क्रिकेटमधला लाडका देव सचिनची नुसती एक झलक दिसावी या अपेक्षेनं सोमवारी, त्याच्या वाढदिवसाच्या दिवशी तिथे शेकडो चाहत्यांची एकच गर्दी झाली होती. सर्वांना भेटणं शक्य नसलं, तरी सचिननं...

View Article


रंगणार ‘टाइम्स वूमन्स ड्राइव्ह’

मुंबई टाइम्स टीम महिलांसाठी खास आयोजित करण्यात येत असलेल्या, देशातल्या सर्वात मोठ्या ‘टाइम्स वूमन्स ड्राइव्ह’चं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे. या आठव्या ‘टाइम्स वूमन्स ड्राइव्ह’ला मुंबई, पुणे, बेंगळुरू...

View Article

जस्ट चिल!

उन्हाळ्याच्या झळा इतक्या जाणवतात की, जीवाची नुसती काहीली काहीली होते. म्हणूनच या 'हॉट' वातावरणात तब्येतीची योग्य काळजी घेण्यासाठी आणि शरीराचं तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्तीत जास्त द्रवपदार्थ घेणं...

View Article

डान्स, फॅन्स आणि रंगलेल्या गप्पा

मुंबई टाइम्स टीम मराठी इंडस्ट्रीतल्या प्रसिद्ध डान्सिंग स्टारपैकी एक असलेल्या अमृता खानविलकरला भेटण्यासाठी चाहते प्रचंड उत्सुक असतात. आजच्या ‘आंतरराष्ट्रीय नृत्य दिना’निमित्त, अमृताच्या तीन फॅन्सची...

View Article
Browsing all 3450 articles
Browse latest View live


<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>