पुढे धोका आहे!
प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टरकेस नं १ : रुपेश (नाव बदललं आहे) व लिंडाची (फेक खातं) सोशल मीडियावर मैत्री झाली. पुढे त्याचं प्रेमात रूपांतर झालं. काही महिन्यांनी दोघांनीही व्हिडिओ कॉलिंगच्या...
View Article‘स्व’जाणीव झालेल्या हमीदा शाहिद
पाकिस्तानात नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये स्त्रियांचा सहभाग नोंदविण्याजोगा आहे. स्त्रियांमध्ये 'स्व'ची जाणीव होत आहे, हे त्यातून दिसते. सुधारणेच्या वाटेने जाणाऱ्या स्त्रियांमध्ये हमीदा शाहिद यांचे...
View Articleचित्रान्न ते फोडणीचा भात
रोज वेगळ्या पद्धतीचा भात करायचा ठरवला, तरी करता येतील एवढे भाताचे प्रकार आहेत आपल्याकडे! हे झाले ताज्या भाताचे प्रकार. शिळ्या भाताचेही नाना प्रकार केले जातात. एकूणच भात हा प्रकार आपल्या आवडीचा. कोणत्या...
View Articleहे पाऊलही उचलायला हवे
प्रश्न फक्त मंदिर प्रवेशाचा नाही, तर एखाद्या व्यक्तीवर होणाऱ्या अन्यायाचा आहे. केवळ स्त्री आहे, म्हणून वर्षानुवर्षे होणाऱ्या अन्यायाचा आहे. त्यामुळेच मंदिर प्रवेश हा प्रश्न महत्त्वाचा ठरतो. अर्थात, तेच...
View Articleप्रतिमेची चौकट
समोर उत्तम अन्नपदार्थ आल्यावर पहिला विचार त्याच्या स्वादाचा असण्यापेक्षा, 'याचा फोटो इन्स्टाग्राम वर किती छान दिसेल' हा येत असेल, तर आपण आपल्या प्रतिमेच्या आणि प्रतिमा निर्मितीच्या कार्यक्रमात फारच...
View Articleगाइड : क्या से क्या हो गया...
'आज फिर जीनेकी तमन्ना है' म्हणणारी रोझी बंडखोर नाहीच. आधी ती मार्कोच्या मर्जीने जगते आणि मग राजूच्या. भारतीय चित्रपटांमध्ये, स्त्रीचा स्वच्छंदीपणा हा पुरुषाच्या नाकर्तेपणाच्या आडूनच डोकावलेला दाखवला...
View Articleआमच्या नोकरीमध्ये बदली असतेच
आमच्या नोकरीमध्ये बदली असतेच. मी आणि नवरा एकाच विभागात नोकरीला. कधी त्याची, कधी माझी, तर कधी दोघांची बदली व्हायची. मुले लहान होती. त्यांना घेऊन फिरायचे. वेगळ्या गावी एकट्याने सारे सांभाळावे लागायचे....
View Articleती येते आणिक जाते....
इंग्लिशमध्ये पिरिएड या शब्दाचा अर्थ 'पुरे' किंवा 'स्टॉप' असाही होतो. पाळी सुरू होणे म्हणजे मुलीचे फुलणे, बागडणे, विकसित होणे याला 'स्टॉप' करणे, असा मुळीच नाही. अरण्या नावाची कवयित्री म्हणते, 'हर पिरिएड...
View Articleसुरक्षिततेला द्यावे प्राधान्य
अॅड. जाई वैद्यमला १३ वर्षांचा मुलगा आणि १६ वर्षांची मुलगी आहे. माझा नवरा वकील असून लग्नाला १८ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा स्वभाव मारकुटा, वर्चस्व गाजविणारा आणि विचित्र आहे. घरातून रात्री-अपरात्री...
View Articleजिच्या हाती तिजोरीची किल्ली...
पूर्वीच्या चित्रपटांमध्ये एक दृश्य हमखास दिसायचे. घरातील महत्त्वाच्या स्त्रीच्या कंबरेला तिजोरीच्या किल्ल्या असायच्या. आजही हे चित्र फारसे बदललेले नाही. त्यात ती कमावतीही झाली आहे; पण ती तिजोरी...
View Articleसुवर्णकन्या!
विविधतेतून एकता असूनही आपल्या देशात दररोज जातीवरून वाद उफाळतात, हे कशाचे द्योतक म्हणावे हाच मुळात प्रश्न आहे. 'तुझी जात कंची?' या प्रश्नावरून आता आपल्या ओळखीच्या सोशल मीडियावरही गारुड केले आहे. परवाच...
View Articleपुढे धोका आहे!
प्रथमेश राणे, कॉलेज क्लब रिपोर्टरकेस नं १ : रुपेश (नाव बदललं आहे) व लिंडाची (फेक खातं) सोशल मीडियावर मैत्री झाली. पुढे त्याचं प्रेमात रूपांतर झालं. काही महिन्यांनी दोघांनीही व्हिडिओ कॉलिंगच्या...
View Articleफ्रेंडशिप फुल्ल ट्रेंडिंग
नीरज पंडितयेत्या रविवारी हा फ्रेंडशिप डे असला, तरी जगभरात 'फ्रेंडशिप वीक' साजरा केला जातो. हाच ट्रेंड आता भारतातही दिसू लागला आहे. यामुळेच गेल्या आठवड्याभरात तब्बल २० लाखांहून अधिक फ्रेंडशिप डेच्या...
View Articleका नाही बोलायचे?
मनोरंजनसृष्टीत दिले जाणारे मानधन किंवा कामाचा मोबदला, यात स्त्री आणि पुरुष असा भेदभाव केला जात असल्याचे चित्र गेली अनेक वर्षे कायम आहे. अभिनेत्रींनी किंवा या क्षेत्रात काम करणाऱ्यांनी वेळोवेळी...
View Articleमेरे नाम की कोई सडक है ना
नुकत्याच झालेल्या एका पाहणीत पदव्युत्तर शिक्षणात मुलींचा टक्का वाढल्याचे आढळून आले आहे. मुलींच्या शिक्षणाकडे पूर्वी होणारे अक्षम्य दुर्लक्ष आता कमी झाले असून, लिंगभेदासंबंधी ग्रामीण आणि शहरी पातळीवरही...
View Articleमाझ्या जनीला कोन न्हाई!
लोकमानसात उमटलेले जनाबाई-विठोबाचे प्रेमाचे नाते 'माझ्या जनीला कोन न्हाई' हे समजावणारे, सहृदय, संवेदनशील असे स्त्री-पुरुष नाते आहे. जनाबाईच्या आत्मविकासाची प्रेरणा, साक्षीदार होऊन, तिला 'देही असून...
View Articleमिम्समेकर
सोशल मीडियावर सध्या वेगवेगळे मिम्स पाहून तुम्हीही पोटभर हसत असाल. या मिम्समागचा चेहरा आहे तो एका मराठी तरुणाचा. वृषसेन दाभोळकर असं त्याचं नाव असून, त्यानं बनवलेले सुमारे वीस-पंचवीस मिम्स सोशल मीडियावर...
View Articleआर्थिक नियोजनाची दशसूत्री
गुणवत्तापूर्ण आयुष्य जगायचं असेल तर पैसा हवाच. त्यासाठी आर्थिक नियोजन करणं आवश्यक आहे. ते करताना काही मुद्दे नक्कीच लक्षात घेतले पाहिजेत, ते पुढीलप्रमाणे...पुढचा विचार- गुंतवणूक करताना सर्वात...
View Articleशांततेसाठी फुटबॉल
गरीब, मागासलेल्या केनियात 'शूट टू स्कोअर, नॉट टू किल' अशी घोषणा देणाऱ्या फातुमा अब्दुलकादिर अदानचा लढा विस्मयकारी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील स्त्रियांसाठी तितकाच प्रेरणादायी. सुनीता लोहोकरे'बेंड इट...
View Articleशांततेसाठी फुटबॉल
गरीब, मागासलेल्या केनियात 'शूट टू स्कोअर, नॉट टू किल' अशी घोषणा देणाऱ्या फातुमा अब्दुलकादिर अदानचा लढा विस्मयकारी आहे. जगाच्या कानाकोपऱ्यातील स्त्रियांसाठी तितकाच प्रेरणादायी. सुनीता लोहोकरे'बेंड इट...
View Article